पपईचे औषधी गुणधर्म

पपईचे औषधी गुणधर्म बरेच आहेत. खर तर पपई हेच एक औषध आहे असे म्हंटल तर योग्य होईल. पपईही गोल किंवा लंब गोल अशी असते. ती कच्ची असतांना हिरवी असते व जशीती पिकू लागते ती पिवळसर होऊ लागते. पिकलेल्या पपईचा गर आंब्यासारखा शेंदरी असतो. वॉशिंगटन व बडवानी या पपया खूप स्वदिस्ट असतात. ह्या पपया खूप गोड… Continue reading पपईचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

डाळींबाचे औषधी गुणधर्म

डाळींब – Pomegranate : डाळिंबाचे काय काय औषधी गुणधर्म आहेत ते आपण बघूया. डाळिंब हे एक सुंदर फळ आहे. ते सोललेकी अगदी मोहक दिसते. त्याचे लाल-लाल पाणीदार दाणे अगदी माणका सारखे दिसतात. डाळिंबाच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक लाल रंगाचे व दुसरे पांढऱ्या रंगाचे दोन्ही अगदी उत्तम प्रतीचे आहेत. डाळिंब ही गोड व गोड-आंबट अशी असतात.… Continue reading डाळींबाचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

सफरचंदाचे औषधी गुणधर्म

सफरचंद (Apple) आपल्याला माहीत आहे की सफरचंद हे फळांमध्ये एक उत्तम फळ आहे. त्याचे ओषधी गुण पण बरेच आहेत. इंग्रजी मध्ये म्हण आहे की “ An Apple a day keeps doctor away” तसेच “To eat an Apple before going to bed, will make the doctor beat his breast” सफरचंदमध्ये अनेक जाती आहेत. त्यामध्ये गोल्डन व… Continue reading सफरचंदाचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

बदामाचे औषधी गुणधर्म

बदाम : बदाम हे आपल्या अगदी परिचयाचे आहते. व त्याचे किती गुणधर्म आहेत ते आपण पाहूयात. बदामा मध्ये दोन प्रकार आहेत एक म्हणजे गोड व दुसरा प्रकार कडू आहे. कडू बदाम हे खूप कडू असतात ते औषधामध्ये म्हणजे मलम बनवायला वापरले जातात व हे बदाम विषारी असतात ते खाण्यासाठी वापरू नयेत. गोड हे बदाम खाण्यासाठी… Continue reading बदामाचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

संत्र्यांचे औषधी गुणधर्म

संत्रे : संत्रे हे सर्वाना आवडते ते किती गुणकारी आहे ते आपण बघूया. संत्रे हे दिसायला छान असते, स्वादाने आंबट-गोड, मधुर, व स्पर्शाने शीतल असे असते. संत्र्याचे दुसरे नाव नारंगी असेही आहे. English version of the saame article can be found – Here. आपल्या इथे नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे कारण संत्र्याला जसे उष्ण हवामान लागते… Continue reading संत्र्यांचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

फणसाचे औषधी गुणधर्म

फणस : फणस हे एक मोठ्या फळापैकी एक फळ आहे. हे खूप गुणकारी आहे फणसामध्ये बरका व कापा असे दोन प्रकार आहेत. फणसावर जाड काटे असतात व ह्या काटेरी सालीच्या आत गोड गरे असतात. त्यामध्ये काळ्या किंवा लालसर बिया असतात त्यानां आठळ्या असे म्हणतात. ह्या आठळ्या भाजून खूप छान लागतात किवा त्या आमटीत पण घालतात.… Continue reading फणसाचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials