टिप्स व ट्रिक्स: फ्रीजची सफाई अश्या प्रकारे केलीतर, बरेच वर्ष फ्रीज नव्या सारखा दिसेल आपल्या फ्रीजमध्ये डाग धब्बे पडले आहेत व ते निघत नाहीत किंवा आपल्याला ते काढण्यासाठी त्रास होत आहे तर येथे काही सोप्या टिप्स व ट्रिक्स दिल्या आहेत त्या आचरणात आणून आपण आपल्या फ्रीजची साफसफाई अगदी बिना त्रासन होता करू शकता. खर म्हणजे… Continue reading Tips & Trciks: How To Clean a Refrigerator Inside And Outside in Marathi
Category: Tips and Tricks
Tips And Tricks: Blocked Drain Remedies In Marathi
बाथरूम किंवा किचनचा ड्रेनेज पाइप जाम (चोक) झाला कसा साफ करावा? आपल्या घरातील बाथरूम किंवा किचन मधील सिंकचा ड्रेनेज पाइप चोक झाला तर आपल्याला खूप परेशानी होते. जर आपण त्यासाठी काही सोप्या टिप्स किंवा ट्रिक्स वापरल्या तर आपले काम सोपे होण्यास मदत होऊन बंद झालेला ड्रेनेज पाइप मोकळा होतो. किचन मधील ड्रेनेज पाइपमध्ये बरेच वेळा… Continue reading Tips And Tricks: Blocked Drain Remedies In Marathi
Tips & Tricks: How to get rid of Ants From Kitchen in Marathi
टिप्स-ट्रिक्स घरातील मुंग्या मिनिटांत कायमच्या कश्या पळवून लावायच्या घरात मुंग्या झाल्याकी आपण परेशान होतो. कारणकी ते आपले अन्न खराब करतात, किंवा बेडवर येतात किंवा किचन ओट्यावर येतात. मग आपल्याला किचन ओट्या जवळ काम करणे मुश्किल होते. The text How to get rid of Ants From Kitchen in Marathi be seen on our You tube Chanel… Continue reading Tips & Tricks: How to get rid of Ants From Kitchen in Marathi
How to get rid of cockroaches In Marathi
ट्रिक-ट्रिक्स घरात नाही राहणार एक सुद्धा कॉकरोज (झुरळ) सोपे घरगुती उपाय आपण रोज किचनची साफ सफाई करतो तरी सुद्धा काही भागात झुरळ येतातच. बरेच लोकांना घरात व किचनमध्ये कॉकरोज पासून छुटकारा पाहिजे असतो. कॉकरोज आपले जेवण खराब करू शकतात व त्यामुळे आपल्या घरातील व्यक्तीचे आरोग्य धोक्यात येते. कारण की किचनमध्ये सर्वात जास्त कॉकरोज होतात. The… Continue reading How to get rid of cockroaches In Marathi
20 Amazing Tips And Tricks For Beginners In Marathi
20 अमेझिंग टिप्स व ट्रिक्स बिगिनर्ससाठी प्रतेक व्यक्तीच्या जीवनात परेशानी असतात. बरेच वेळ आपल्याला माहिती नसते की छोटे छोटे प्रॉब्लेम कसे सोडवायचे त्यासाठी काही घरगुती टिप्स व ट्रिक्स आहेत त्या आचरणात आणून आपण आपले काही प्रॉब्लेम मिनिटांत सोडवू शकतो. The text Amazing Tips And Tricks For Beginners in Marathi be seen on our You tube… Continue reading 20 Amazing Tips And Tricks For Beginners In Marathi
Dudh Utu Jane Shubh Ki Ashubh In Marathi
दूध उकळून उतू जाणे शुभ का अशुभ ज्योतिष शास्त्रा नुसार दूध ह्या वर चंद्राचा अधिकार असतो. चंद्र हा ग्रह व्यक्तीचे मन, परिवार संबंध, पैसे, माता, गृहस्थी, सुख व शांतीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच शुभ कामाची सुरवात प्रतेक घरात दुधाचा प्रयोग करूनच होते. पण बरेच वेळा काही लोक दूधला उकळी येऊन उतू गेलेतर लोक दुखी होतात… Continue reading Dudh Utu Jane Shubh Ki Ashubh In Marathi
Home Remedies: Gharatun Mungya, Mashya, Undir, Pali, Machar w Zural Palun Lavaychi In Marathi
घरगुती टिप्स-ट्रिक्स: घरातून मुंग्या, माश्या, उंदीर, पाली, मच्छर व झुरळ पळवून लावायचे उपाय प्रतेक घरात मुंग्या, माश्या, उंदीर, व झुरळ ह्या पैकी कोणते ना कोणते छोटे छोटे जीवजंतु असतातच त्यामुळे आपण परेशान होतो. हे छोटे जीवजंतु दियासायला अगदी छोटे दिसतात पण त्यांचे कारनामे खतरनाक असतात. त्यामधील सर्वात मोठी समस्या म्हणजे उंदीर, मच्छर, कॉकरोच व माश्या… Continue reading Home Remedies: Gharatun Mungya, Mashya, Undir, Pali, Machar w Zural Palun Lavaychi In Marathi