Tasty Aamras Puri Recipe in Marathi

Aamras Puri

आमरस पुरी: आमरस पुरी ही महाराष्ट्रातील लोकप्रिय डीश आहे. आमरस ह्याचा अर्थ असा की आम म्हणजे आंब्याचा रस म्हणजे आंब्याचा ज्यूस. आमरस पुरी ही एक शाही डीश आहे. आमरस पुरी ही लग्न कार्यात किंवा सणाच्या दिवशी बनवतात. आंब्याचा सुगंध तर छान असतोच पण त्यामध्ये वेलचीपूड व केसर घातल्यामुळे आमरसाची चव अजून छान लागते. साखर थोडी… Continue reading Tasty Aamras Puri Recipe in Marathi

Tasty Maharashtrian Potato Puran Poli

This is a easy to follow step-by-step Recipe for preparing at home sweet, tasty and delicious Maharashtrian Style Potato Puran Poli or Batata Puran Poli as it is called in the Marathi language. This Potato Puran Poli can be served on festive occasions and religious ceremonies. The Marathi language version of the same Puran Poli… Continue reading Tasty Maharashtrian Potato Puran Poli

Batatyachi Puran Poli Recipe in Marathi

Batatyachi Puran Poli

बटाट्याच्या पुरण पोळ्या: आपण बटाट्याचे पराठे बनवतो. बटाट्याच्या पुरणाच्या पोळ्या आपण सणावाराला बनवू शकतो. बटाट्याच्या पुरणाच्या पोळ्या चवीला फार छान लागतात. ह्यामध्ये बटाटे उकडून किसून घेवून तुपामध्ये भाजून घेवून त्यामध्ये खवा वापरला आहे त्यामुळे वेगळीच चव लागते. The English language version of this Puran Poli preparation method can be seen here- Potato Puran Poli बटाट्याच्या… Continue reading Batatyachi Puran Poli Recipe in Marathi

Ras Ghavan Recipe in Marathi

रस घावन: रस घावन हा महाराष्ट्रातील कोकण ह्या भागामध्ये लोकप्रिय आहे. कोकणामध्ये होळीच्या दिवशी पुरणपोळी अथवा रस घावन अगदी आवर्जून बनवतात. घावन हे तांदळाच्या पिठापासून बनवतात तर रस हा नारळाचे घट्ट दुध काढून त्यामध्ये गुळ व वेलचीपूड घालून बनवतात. सर्व्ह करताना नारळाच्या रसात घावन बुडवून द्यायची पद्धत आहे. रस घावन हे चवीला अप्रतीम लागतात. रस… Continue reading Ras Ghavan Recipe in Marathi

Maharashtrian Pakatle Besan Ladoo

This is a simple to follow Maharashtrian Recipe for preparing at home sweet and delicious Pakatle Besan Ladoo for Diwali Faral or Ganesh Chaturthi. This Ladoo is popularly known, as the Chasni Besan Ladoo because of it is prepared in Sugar Syrup. The Marathi language version of this variant of the Besan Ladoo preparation method… Continue reading Maharashtrian Pakatle Besan Ladoo

Pakatle Besan Ladu Recipe in Marathi

Pakatle Besan Ladu

पाकातले चविष्ट बेसन लाडू: बेसन लाडू हे पाकातले कसे बनवायचे. लाडू हा दिवाळी फराळाचा राजा म्हणतात. एक महत्वाची गोष्ट म्हणजे बेसन लाडू, रवा लाडू, बुंदी लाडू, गव्हाच्या पीठाचे लाडू हे गणपती बाप्पांना फार आवडतात. त्यामुळे गणेश चतुर्थीला बनवायला छान आहेत. बेसन लाडू हे बीन पाकाचे व पाकाचे बनवता येतात. पाकातले बेसन व बीन पाकाचे बेसन… Continue reading Pakatle Besan Ladu Recipe in Marathi

Strawberry Puran Poli Recipe in Marathi

स्ट्रॉबेरी पूरण पोळी: आपण चणाडाळ. मुगडाळ वापरून पुरण पोळी बनवतो. स्ट्रॉबेरी पुरण पोळी बनवून बघा. चवीला खूप छान लागते. तसेच ह्या पुरण पोळीचा सुंगध पण खूप छान येतो. स्ट्रॉबेरी वापरल्यामुळे पोळीचा रंग सुद्धा खूप छान येतो. ह्या पोळीचे सारण बनवताना फ्रेश स्ट्रॉबेरी वापरल्या आहेत. स्ट्रॉबेरी थोड्याश्या शिजवून घेतल्या आहेत. हे सारण बनवायला अगदी सोपे आहे.… Continue reading Strawberry Puran Poli Recipe in Marathi