Quick Potato Wafers and Chips Recipe in Marathi

Quick Potato Wafers and Chips

मुलांसाठी झटपट बटाटा वेफर्स किंवा बटाटा चिप्स अगदी मार्केट सारखे आता सध्या लॉक डाउन चालू आहे. त्यामुळे घरात सगळ्यांना सुट्टी आहे मग आपल्याला रोज काहीना काही बनवायची डिमांड केली जाते. तर आपण घरी अगदी मस्त बाजार सारखे बटाटा चिप्स किंवा बटाटा वेफर्स बनवू शकतो. बटाटा वेफर्स किंवा बटाटा चिप्स म्हंटले की मुलांना व मोठ्यांना सुद्धा… Continue reading Quick Potato Wafers and Chips Recipe in Marathi

Bhatura Without Yeast, Baking Powder or Maida In Less Oil Recipe in Marathi

Bhatura Without Yeast, Baking Powder or Maida In Less Oil

सोपे पौष्टिक परफेक्ट भटूरे मैदा ईस्ट बेकिंग सोडा न घालता कमी तेलात बनवा रेसिपी सोपे पचायला हलके बिना मैदा ईस्ट बेकिंग सोडा भटूरे छोले भटूरे ही डिश पंजाबी लोकांची आवडती व लोकप्रीय डीश आहे पण आता प्रतेक प्रांतात सगळे आव डीने करतात फक्त पद्धत निराळी आहे. छोले भटूरे आपण जेवणात किंवा नात्याला सुद्धा बनवू शकतो.… Continue reading Bhatura Without Yeast, Baking Powder or Maida In Less Oil Recipe in Marathi

Nutritious Rawa Batata Sticks during Lockdown Recipe in Marathi

Nutritious Rawa Batata Sticks

लॉक डाउनमध्ये रव्या पासून पौस्टीक झटपट नाश्ता कसा बनवायचा रेसिपी लॉक डाउनमध्ये रव्या पासून पौस्टीक झटपट नाश्ता | Zatpat Suji Breakfast आता सध्या जगभर लॉक डाउन चालू आहे. घरातील सगळ्यांना सुट्या आहेत शाळा ऑफिस बंद आहेत. आपल्याला घरामध्ये जे काय सामान आहे त्यामध्ये छान छान पदार्थ बनवता येतात. भाज्यामध्ये आपल्या घरी बटाटे तर असतात व… Continue reading Nutritious Rawa Batata Sticks during Lockdown Recipe in Marathi

Tasty and Delicious Milk Cake Recipe in Marathi

Tasty and Delicious Milk Cake

घरच्या घरी सोपा मस्त झटपट चवीस्ट मिल्क केक: मिल्क केक हा ओव्हनमध्ये बेक करायची गरज नाही. मिल्क केक बनवायला अगदी सोपा आहे. अश्या प्रकारचा केक उत्तर भारतात लोकप्रीय आहे. मिल्क केक बनवतांना फक्त दूध व साखर वापरली आहे तसेच केक छान दाणेदार होण्यासाठी दोन चिमुट तुरटी वापरली आहे. त्यामुळे केक छान मऊ होतो. अश्या प्रकारचा… Continue reading Tasty and Delicious Milk Cake Recipe in Marathi

How to Make Smiley Potato Mukins at Home In Marathi

How to Make Smiley Potato Mukins at Home

घरी बनवा क्रिस्पी झटपट पोटैटो स्माइली मकीन्स सारखी स्माईली हा छान कुरकुरीत पदार्थ मुलांना खूप आवडतो. अगदी बाजारातील मकीन्स सारखी स्माईली आपण घरच्या घरी आगदी सोप्या पद्धतीने बनवता येते अगदी कमी वेळात झटपट बनवता येते. तसेच आपण स्माईली बनवून 10-15 दिवस छान स्टोर सुद्धा करू शकतो व आपल्याला पाहिजे तेव्हा आपण तळू शकतो. स्माईली कशी… Continue reading How to Make Smiley Potato Mukins at Home In Marathi

Recipe for Dosa with Leftover Rice In Marathi

Dosa with Leftover Rice

नाश्त्यासाठी राहिलेल्या भाताचे झटपट टेस्टी चमचमीत डोसे मुलांसाठी कधी कधी आपला भात लावायचा अंदाज चुकतो किंवा घरातील व्यक्ती जेवली नाही तर भात तसाच उरतो. मग राहीलेला भात टाकून द्यायचा पण जीवावर येते. व गरम करून खायचा पण कंटाळा येतो. तेव्हा मग अश्या प्रकारचे पौस्टीक डोसे बनवून बघा घरात सगळ्याला आवडतील. उरलेल्या भाताचे डोसे बनवण्यासाठी तांदळाचे… Continue reading Recipe for Dosa with Leftover Rice In Marathi

Upvasache Che Durable Batata Wafers Recipe in Marathi

Upvasache Che Batata Wafers

उपवासाचे साठवणीचे बटाटा वेफर्स उपवासासाठी वर्षभर राहणारे बटाट्याचे जाळीदार वेफर्स आपण अगदी बाजार सारखे घरी बनवू शकतो. अश्या प्रकारचे वेफर्स बनवायला अगदी सोपे आहेत व झटपट होणारे आहेत तसेच ते वर्षभर टिकतात आपल्याला जेव्हा पाहिजे आपण तळू शकता. बटाटा वेफर्स आपण नाश्त्याला किंवा कधी पण तळू शकतो. मुलांना असे वेफर्स खूप आवडतात. बटाटा वेफर्स तळल्यावर… Continue reading Upvasache Che Durable Batata Wafers Recipe in Marathi