टोमाटो ब्रुशेटा: ब्रुशेटा ही एक ईटालियन डीश स्टार्टर म्हणून लोकप्रिय आहे. ब्रुशेटा बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. ब्रुशेटा बनवण्यासाठी गार्लिक ब्रेड वापरला आहे त्यामुळे अगदी चवीस्ट लागते. मुलांना ही डीश खूप आवडेल. दुपारी चहा बरोबर बनवायला पण छान आहे. बनवण्यसाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी: २ फ्रेंच बॅगेट… Continue reading Italian Tomato Bruschetta Recipe in Marathi
Category: Snacks Recipes
Recipe for Spicy Bhutte Ki Kachori
This is a Recipe for making at home tasty Corn Kachori (भुट्टेकी कचोरी). The Bhutte Ki Kachori make a crispy and spicy snack, which can be served as a stand-alone snack, as a starters snack for any kind of party or as a side dish along with the main course. The Marathi language version of… Continue reading Recipe for Spicy Bhutte Ki Kachori
Spicy Corn Kachori Recipe in Marathi
कॉर्न कचोरी: आजकाल वर्षभर आपल्याला बाजारामध्ये स्वीट कॉर्न (मक्याची कणसे) उपल्ब्ध होतात. आता परंत आपण मक्याच्या कणसाचे बरेच पदार्थ बनवले आहेत. मक्याच्या कणसाची कचोरी छान स्वादीस्ट लागते. कॉर्न कचोरी बनवतांना ताजी थोडी निब्बर कणसे घेतली आहेत. ह्यालाच हिंदी मध्ये भुट्टेकी कचोरी असे सुद्धा म्हणतात. अश्या प्रकारची कचोरी आपण कीटी पार्टीला, लहान मुलांच्या वाढदिवसाला पार्टीला, नाश्त्याला… Continue reading Spicy Corn Kachori Recipe in Marathi
Upvasacha Batata Chivda Recipe in Marathi
उपवासाचा बटाट्याचा चिवडा: उपवासाचा बटाट्याच्या चिवडा हा घरी बनवता येतो. हा चिवडा चवीला स्वादीस्ट लागतो. बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी बटाटे सोलून मोठ्या भोकाच्या किसणीने किसून घेतले आहेत. बटाटे किसून पाण्यात घालून त्यामध्ये १/४ टी स्पून सोडा घालावा त्यामुळे बटाट्याचा कीस हलका होतो. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: १ किलो बनतो साहित्य: ८ मोठ्या आकाराचे बटाटे १… Continue reading Upvasacha Batata Chivda Recipe in Marathi
Crispy Maharashtrian Besan Chakli for Diwali Faral
This is a Recipe for making at home crispy and delicious authentic Maharashtrian Style Gram Flour or Besan-Masala Chi Chakli. Apart from being a useful snack, this Chakli can add variety to your annual Diwali Faral. This Chakli is prepared using Besan as the main ingredient along with Rice Flour and some selected spices like… Continue reading Crispy Maharashtrian Besan Chakli for Diwali Faral
Crispy and Delicious Butter Chakli Recipe in Marathi
बटर चकली: बटर चकली ही छान कुरकुरीत लागते. बटर चकली बनवतांना तांदळाचे पीठ, बेसन, फुटाणा डाळीचे पीठ, लाल मिरची पावडर, हिंग व जिरे वापरले आहेत. तांदळाचे पीठ हे चांगले बारीक दळलेले घ्यावे. दिवाळी फराळासाठी एक चविष्ट चकली. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: २५-३० बनतात साहित्य: २ कप तांदळाचे पीठ ३ टे स्पून फुटणा डाळ (पीठ)… Continue reading Crispy and Delicious Butter Chakli Recipe in Marathi
Crispy and Tasty Murukku Recipe in Marathi
मुरकु: मुरकु ही एक दक्षिणेकडील चकलीच्या प्रकाराची एक डीश आहे. आपण जसे दिवाळीच्या फराळामध्ये चकली बनवतो तसेच ते मुरकु बनवतात. मुरकु हे तांद्ळ व उडीदडाळ पासून बनवतात. तसेच ह्यामध्ये नारळाचे दुध घालतात. तामिळ लोक हे मुरकु खोबरेल तेलामध्ये तळतात त्यामुळे ते छान चवीस्ट लागतात. मुरकुची भाजणी बनवण्यासाठी: साहित्य: ४ कप तांदूळ १ कप उडीदडाळ १… Continue reading Crispy and Tasty Murukku Recipe in Marathi