Crispy and Tasty Oats and Poha Chivda Recipe in Marathi

Crispy and Tasty Oats and Poha Chivda

कुरकुरीत हेल्दी ओट्स व पोहे चिवडा दिवाळी फराळ रेसिपी: ओट्स खाण्याने आपल्या शरीराला बरेच फायदे होतात. ओट्सचे रोज नियमित सेवन केले तर वाईट bad कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये राहते. हार्ट संबंधीत तक्रारी कमी होतात. तसेच त्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक आहे. आपल्या शरीराचे वजन कमी होते. कॅन्सर होत नाही व डायबेटीस ज्यांना आहे त्यानी रोज ओट्स सेवन करावे त्यामुळे… Continue reading Crispy and Tasty Oats and Poha Chivda Recipe in Marathi

Zatpat Oil Free Roasted Chivda for Diwali Faral Recipe in Marathi

Zatpat Oil Free Roasted Chivda for Diwali Faral

सोपा झटपट ऑईल फ्री रोस्टेड चिवडा: अश्या प्रकारचा चिवडा बनवतांना तेल आजीबात वापरले नाही, ह्या मध्ये मिठाचा वापर करून साहित्य भट्टी सारखे भाजून घेऊन चिवडा बनवला आहे. ऑईल फ्री रोस्टेड चिवडा बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. घरच्या घरी आपल्याला मस्त अश्या प्रकारचा चिवडा बनवता येतो. आजकालच्या धकाधकीच्या धकीच्या जीवनात आपण खूप हेल्थकेअर घेतो… Continue reading Zatpat Oil Free Roasted Chivda for Diwali Faral Recipe in Marathi

Traditional Maharashtrian Chakli Bhajani Recipe in Marathi

Traditional Maharashtrian Chakli Bhajani

महाराष्ट्रीयन पद्धतीने पारंपारिक दिवाळी फराळ खमंग चकली भाजणी पीठ कसे बनवायचे रेसिपी दिवाळी हा सण महाराष्टात खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात. दिवाळी आली की आपण नाना प्रकारचे फराळाचे पदार्थ बनवतो. फराळ म्हंटले की खमंग कुरकुरीत चकली हवीच. छान कुरकुरीत स्वादीस्ट चकली बनवण्यासाठी चकली भाजणी पीठ कसे बनवायचे ते बघणार आहोत. खमंग कुरकुरीत चकलीची भजनी पीठ… Continue reading Traditional Maharashtrian Chakli Bhajani Recipe in Marathi

Instant Chocolate Coconut and Gulkand Coconut Modak Recipe in Marathi

Instant without Stove Chocolate Coconut and Gulkand Coconut Modak

विना विस्तव सोपे इन्स्टंट चॉकलेट कोकनट मोदक/ रोस गुलकंद कोकनट मोदक रेसिपी गणपती उत्सव आला की आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी व खिरापती साठी गोड पदार्थ बनवत असतो. तसेच आपण असे पदार्थ बघतो की ते झटपट व सोपे असतील तसेच सर्वाना आवडतील. त्यासाठी इन्स्टंट चॉकलेट कोकनट मोदक/ गुलकंद कोकनट मोदक हा पर्याय मस्त आहे. अश्या प्रकारचे… Continue reading Instant Chocolate Coconut and Gulkand Coconut Modak Recipe in Marathi

Panchkhadya and Fried Modak for Khirapat Recipe in Marathi

Fried Modak for Ganpati Bappa Khirapat

गणपती बाप्पांच्या खिरापत प्रसादासाठी महाराष्ट्रीयन पंचखाद्य व मोदक रेसिपी भाद्रपद महिना चालू झाला की गणपती उत्सवाची धामधूम चालू होते. महाराष्ट्रात तर गणपती उत्सवाचे खूप महत्व आहे व हा उत्सव सगळेजण खूप आनंदाने व जोमाने साजरा करतात. गणपती उत्सव चालू झालाकी रोज सकाळी व संध्याकाळी आरती झाली की छान गोड नेवेद्य वाटतात. गणपती बाप्पांना तर मोदक… Continue reading Panchkhadya and Fried Modak for Khirapat Recipe in Marathi

Gopal Kala Recipe for Janmashtami in Marathi

Gopal Kala Recipe for Janmashtami

जन्माष्टमी नेवेद्यसाठी गोपाळ काला रेसिपी: श्रावण महिना आला की महाराष्टात सणाची सुरवात होते सगळीकडे हिरवेगार व आनंदी आनंद असतो. श्रावण महिन्यातील प्रतेक सण उस्ताहात साजरा केला जातो. श्रीकृष्ण जयंती ह्या दिवशी बाळ कृष्ण यांचा जन्म दिवस ह्यादिवशी पूर्ण दिवस उपवास रात्र जागवून श्रीकृष्णाची गाणी म्हणून रात्री १२ वाजता कृष्ण जन्म झाला की मग उपवास सोडतात.… Continue reading Gopal Kala Recipe for Janmashtami in Marathi

Udupi Style Masala Idli Recipe in Marathi

Udupi Style Masala Idli

उडपी स्टाईल हेल्दी मसाला इडली रेसिपी: इडली म्हंटले की आपल्या डोळ्या समोर उडपी रेस्टॉरंट येते. पूर्वीच्या काळी हे पदार्थ साउथ इंडीयन लोकच बनवत होते किंवा रेस्टॉरंट मध्ये मिळत होते पण कालांतराने हे पदार्थ आता भारत भर लोकप्रिय झाले आहेत. आपण नेहमी इडली सांबर किंवा चटणी बनवतो. ह्या वेळेस आपण एक नवीन प्रकार बघूया. मसाला इडली… Continue reading Udupi Style Masala Idli Recipe in Marathi