5 मिनिटात बनवा हॉटेल सारखी सोपी झटपट आईस कोल्ड कॉफी व कॉफी गुणधर्म कॉफी हे पेय सर्वांना आवडते. त्यात कोल्ड कॉफी म्हंटले की छान थंडगार अगदी झाकवाली कॉफी डोळ्या समोर येते मग आपण अश्या प्रकारची कॉफी कधी संपवतो असे होते. कोल्ड कॉफी बनवायला अगदी सोपी आहे तसेच झटपट होणारी आहे. उन्हाळा आला की दुपारी किंवा… Continue reading Hotel Style Iced Cold Coffee in 5 Minutes Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Zatpat Delicious Bread Gulab Jamun Recipe in Marathi
ब्रेडचे झटपट गुलाबजाम अगदी हलवाईच्या मिठाई सारखे मऊ लुसलुशीत रेसीपी गुलाबजाम म्हंटले की अगदी तोंडाला पाणी सुटते. लहान मुलांपासून ते मोठ्या परंत सर्वांना गुलाबजाम ही स्वीट डिश आवडते. गुलाबजाम आपण सणावाराला किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून सुद्धा बनवू शकतो. किंवा वाढदिवसाच्या पार्टीला सुद्धा बनवू शकतो. आपण ब्रेड वापरुन सुद्धा गुलाबजाम बनवू शकतो. घरच्या घरी आपण… Continue reading Zatpat Delicious Bread Gulab Jamun Recipe in Marathi
Make Garlic Naan without Yeast and Oven Recipe in Marathi
तवा गार्लिक बटर नान बिना यीस्ट बिना ओव्हन आपण घरच्या घरी अगदी हॉटेल सारखे बटर नान बनवू शकतो. बटर नान बनवायला अगदी सोपे आहेत व झटपट होणारे आहेत. आपण हॉटेल मध्ये गेलो की भाजी बरोबर छान कुरकुरीत गरमा गरम बटर नान ऑर्डर करतो. बटर नान आपण घरी सुद्धा अगदी भट्टी सारखे बिना ओव्हन आपल्या गॅस… Continue reading Make Garlic Naan without Yeast and Oven Recipe in Marathi
Kadak and Refreshing Chaha Recipe in Marathi
एकदम कडक चहा प्या व फ्रेश व्हा सकाळ झाली की आपल्याला चहा हे पेय हवेच त्याशिवाय आपला दिवस कसा सुरू होणार तसेच आपल्याला काम करायला उत्साह कसा वाटणार. भारतात आपल्याला अगदी गल्ली बोळात चहाची दुकाने किंवा ट्पर्या दिसतात. पार्टी असो वा प्रवास आपल्याला चहा हा हवाच. थंडी असो किंवा उन्हाळा असो आपल्याला सकाळी एक कप… Continue reading Kadak and Refreshing Chaha Recipe in Marathi
Delicious Dalia or Phutana Dal Ladoo Recipe in Marathi
दलिया लाडू/ फुटाणा डाळ लाडू रेसीपी आपण नेहमी बेसन लाडू रवा लाडू बुंदीचे लाडू अथवा नानाप्रकारचे लाडू बनवतो. द्लिया म्हणजेच फुटाणा डाळीच्या पिठाचे लाडू होय. फुटाणा डाळीच्या पिठाचे लाडू हे चवीला खूप मस्त टेस्टी लागतात. आपण सणवाराला किंवा जेवणा नंतर डेझर्ट महणून सुद्धा बनवू शकतो. दलिया लाडू बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत तसेच… Continue reading Delicious Dalia or Phutana Dal Ladoo Recipe in Marathi
Pune Sweet Delicious Strawberry Mastani Recipe In Marathi
पुण्याची लोकप्रिय मधुर स्ट्रॉबेरी मस्तानी रेसिपी जानेवारी महिना आला की स्ट्रॉबेरीचा सीझन चालू होतो. लाल लाल रंगाची रसरशीत मस्त स्ट्रॉबेरी डोळ्या समोर आली की खावीशी वाटते. स्ट्रॉबेरी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे. स्ट्रॉबेरीमध्ये विटामिन “सी” भरपूर प्रमाणात असते. डोळ्याच्या आरोग्यासाठी हितावाह आहे तसेच त्यामध्ये एंटीऑक्सीडेंटतत्व आहेत. कॅन्सरशी लढण्याची शक्ति त्यामध्ये आहे. हार्टच्या आरोग्यासाठी हितकारक आहे.… Continue reading Pune Sweet Delicious Strawberry Mastani Recipe In Marathi
Maharashtrian Bhogichi Bhaji for Makar Sankranti Recipe in Marathi
मकर संक्रांत साठी स्पेशल महाराष्ट्रियन पद्धतीने भोगीची भाजी जानेवारी महिना आला की वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत होय. महाराष्टात मकर संक्रांत हा सण महिला खूप उत्साहाने साजरा करतात. मकर संक्रांतच्या आदल्या दिवशी भोगी असते. ह्या दिवशी इन्द्र देवाची पूजा करून प्रार्थना केली जाते की आपल्या धर्तीवर उदंड पीक येवू देत. म्हणून ह्या दिवशी सर्व… Continue reading Maharashtrian Bhogichi Bhaji for Makar Sankranti Recipe in Marathi