Zatpat Watermelon Burfi Recipe in Marathi

Zatpat Watermelon Burfi

झटपट सुंदर वॉटरमेलन टरबूज बर्फी वॉटरमेलन टरबूज बर्फी ही बनवायला अगदी सोपी आहे. टरबूज बर्फी ही दिसायला आकर्षक दिसते तसेच टेस्टी सुद्धा लागते. आपण आता पर्यन्त वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी कश्या बनवायच्या ते पाहिले पण टरबूज बर्फी ही एक निराळीच बर्फी आहेत. टरबूज बर्फी बनवतांना टरबूज, कॉर्नफ्लोर, पिठीसाखर, वेलची पावडर व साजूक तूप वापरले आहे. जेवणा… Continue reading Zatpat Watermelon Burfi Recipe in Marathi

Traditional and Instant Jalebi Recipe in Marathi

Traditional and Instant Jalebi

अक्षय तृतीया स्पेशल 2 प्रकार पारंपारिक जिलेबी व इन्स्टंट जिलेबी आपण आज ह्या विडियो मध्ये दोन प्रकारच्या जिलेबी बघणार आहोत. एक म्हणजे पारंपारिक म्हणजे रवा भिजवून त्यापासून जिलेबी बनवायची व दूसरा प्रकार म्हणजे इन्स्टंट जिलेबी आहे. पारंपारिक जिलेबी बनवताना प्रथम रवा 10-12 तास भिजवून मग त्यापासून पारंपारिक जिलेबी बनवायची अश्या प्रकारची जेलिबी लग्न कार्यात किंवा… Continue reading Traditional and Instant Jalebi Recipe in Marathi

Quick Potato Wafers and Chips Recipe in Marathi

Quick Potato Wafers and Chips

मुलांसाठी झटपट बटाटा वेफर्स किंवा बटाटा चिप्स अगदी मार्केट सारखे आता सध्या लॉक डाउन चालू आहे. त्यामुळे घरात सगळ्यांना सुट्टी आहे मग आपल्याला रोज काहीना काही बनवायची डिमांड केली जाते. तर आपण घरी अगदी मस्त बाजार सारखे बटाटा चिप्स किंवा बटाटा वेफर्स बनवू शकतो. बटाटा वेफर्स किंवा बटाटा चिप्स म्हंटले की मुलांना व मोठ्यांना सुद्धा… Continue reading Quick Potato Wafers and Chips Recipe in Marathi

Nutritious Gul Papdi Ladoo Recipe in Marathi

Gul Papdi Ladoo

पौस्टीक गूळ पापडी (गहू व गूळ) लाडू मुलांसाठी रेसिपी गहू व गूळ वापरुन बनवलेले पदार्थ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितवाह आहेत. तसेच मुलांना किंवा आजारी माणसांना किंवा मोठ्यांना सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहेत. गव्हाचे पीठ व गूळ वापरुन गूळ पापडी बनवतात. गूळ पापडी ही स्वीट डीश गुजरातमधील लोकप्रीय डीश आहे पण कालांतराने ती सर्व भारतात… Continue reading Nutritious Gul Papdi Ladoo Recipe in Marathi

Make Tutti Frutti from Watermelon Rind Recipe in Marathi

Tutti Frutti from Watermelon Rind

सहज सोपी कलिंगड टरबूज किंवा वाटरमेलन ह्या पासून टुटी फ्रूटी कशी बनवायची टरबूजची साल टाकून न देता त्यापासून बनवा टुटी फ्रूटी टुटी फ्रूटीहा लहान मुलांना नुसती खायला फार आवडते तसेच टुटी फ्रूटी वापरुन आपण टुटी फ्रूटी केक, टुटी फ्रूटी आईसक्रीम डेझर्ट मध्ये वापरू शकतो. टुटी फ्रूटी दिसायला सुद्धा आकर्षक दिसते. आजकाल वर्षभर कलिंगड टरबूज किंवा… Continue reading Make Tutti Frutti from Watermelon Rind Recipe in Marathi

Bhatura Without Yeast, Baking Powder or Maida In Less Oil Recipe in Marathi

Bhatura Without Yeast, Baking Powder or Maida In Less Oil

सोपे पौष्टिक परफेक्ट भटूरे मैदा ईस्ट बेकिंग सोडा न घालता कमी तेलात बनवा रेसिपी सोपे पचायला हलके बिना मैदा ईस्ट बेकिंग सोडा भटूरे छोले भटूरे ही डिश पंजाबी लोकांची आवडती व लोकप्रीय डीश आहे पण आता प्रतेक प्रांतात सगळे आव डीने करतात फक्त पद्धत निराळी आहे. छोले भटूरे आपण जेवणात किंवा नात्याला सुद्धा बनवू शकतो.… Continue reading Bhatura Without Yeast, Baking Powder or Maida In Less Oil Recipe in Marathi

Nutritious Rawa Batata Sticks during Lockdown Recipe in Marathi

Nutritious Rawa Batata Sticks

लॉक डाउनमध्ये रव्या पासून पौस्टीक झटपट नाश्ता कसा बनवायचा रेसिपी लॉक डाउनमध्ये रव्या पासून पौस्टीक झटपट नाश्ता | Zatpat Suji Breakfast आता सध्या जगभर लॉक डाउन चालू आहे. घरातील सगळ्यांना सुट्या आहेत शाळा ऑफिस बंद आहेत. आपल्याला घरामध्ये जे काय सामान आहे त्यामध्ये छान छान पदार्थ बनवता येतात. भाज्यामध्ये आपल्या घरी बटाटे तर असतात व… Continue reading Nutritious Rawa Batata Sticks during Lockdown Recipe in Marathi