टोमॅटो शरबत | टोमॅटो ड्रिंक | टोमॅटो ज्यूस मुलांसाठी उन्हाळा स्पेशल टोमॅटो हे फळ असे आहे की आपल्याला वर्षभर बाजारात मिळते. आपण बाजारात गेलो की लालचूटूक टोमॅटो पाहिलेकी आपल्याला ते घेण्याचा मोह होतो. आता उन्हाळा सीझन चालून आहे. तर टोमॅटोचे सरबत आपल्या शरीराला उपयोगी आहे. टोमॅटो सरबत बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. The… Continue reading Tomato Sharbat | Tomato Drink | Tomato Juice For Summer Season Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Refreshing Raw Mango Sharbat | Aam Ka Sarbat Recipe In Marathi
2 मिनिटांत बनवा कच्च्या कैरीचे सरबत व उन्हाळ्यात लगेच ताजे तवाने व्हा ते कसे ते ह्या विडियो मध्ये नक्की पहा एप्रिल-मे महिना म्हंटले की कडक उन्हाळा मग आपल्याला अगदी हैराण झाल्या सारखे होते. मग हा असहाय उन्हाळा व गरमी मुळे अंगाची लाही लाही होते. आपण बाहेरून घरी आलो की अजून त्रास होतो. मग अश्या वेळी… Continue reading Refreshing Raw Mango Sharbat | Aam Ka Sarbat Recipe In Marathi
How To Make Refreshing Summer Season Drinks Recipe in Marathi
अश्या भयंकर गरमीमद्धे असे सरबत बनवा पिलेकी त्याचा स्वाद कधीच विसरणार नाही आता उन्हाळा सीझन चालू झाला आहे. गरमी मुळे सगळे हैराण झाले आहेत. अश्या वेळेस आपण काही थंड पेय सेवन केले तर आपल्या शरीराला छान थंडावा मिळतो. The Refreshing Summer Season Drinks Video In Marathi be seen on our You tube Chanel Summer Season… Continue reading How To Make Refreshing Summer Season Drinks Recipe in Marathi
Easy Creamy Custard Ice Cream For Kids Recipe in Marathi
सहज सोपी क्रीम कस्टर्ड आइसक्रीम अगदी बाजार सारखे आता उन्हाळा सीझन चालू आहे. त्यामुळे सगळेच गरमीमुळे हैरान झाले आहेत. आता पर्यन्त आपण बऱ्याच प्रकारचे आइसक्रीम कसे बनवायचे ते पाहिले. आता आपण घरच्या उपलब्ध असलेल्या सामाना पासून सहज सोपे आइसक्रीम कसे बनवायचे ते पाहू या. आज आपण क्रीम कस्टर्ड आइसक्रीम बनवणार आहोत. कस्टर्ड आइसक्रीम बनवायला अगदी… Continue reading Easy Creamy Custard Ice Cream For Kids Recipe in Marathi
Instant Rava-Khava Modak | Modak For Ganesh Chaturthi Naivedya Recipe In Marathi
इन्स्टंट रवा-मावा मोदक | गणेश चतुर्थी स्पेशल मोदक नैवेद्य खिरापत मोदक हे गणपती बापांचे आवडतीचे खाद्य आहे. गणेश चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी ह्या दिवशी आपण गणपती बापाना प्रसाद म्हणून मोदक दाखवतो. आपण निरनिराळ्या पद्धतीने मोदक बनवू शकतो. त्यामध्ये उकडीचे मोदक, तळलेले मोदक किंवा इन्स्टंट मोदक. आपण ह्या अगोदर बऱ्याच प्रकारचे मोदक कसे… Continue reading Instant Rava-Khava Modak | Modak For Ganesh Chaturthi Naivedya Recipe In Marathi
Sweet Delicious Ambyacha Kalakand | Mango Kalakand Recipe In Marathi
आंब्याचा कलाकंद | मॅंगो कलाकंद आंबा हा फळांचा राजा आहे. आंब्याचा सुगंध व त्याचा रंग आपल्याला मोहून टाकतो. आता आंब्याचा सीझन चालू झाला आहे. आंब्याच्या रसा पासून आपण नानाविध पदार्थ बनवू शकतो. आंब्याचा कलाकंद ही एक छान स्वीट डिश आहे. त्याचा रंग व चवपण खूप छान लागते. आंब्याचा कलाकंद बनवताना दूध, आंब्याचा रस, साखर व… Continue reading Sweet Delicious Ambyacha Kalakand | Mango Kalakand Recipe In Marathi
Maharashtrian Instant Kairiche Lonche | Raw Mango Pickle in 5 Minutes Recipe In Marathi
महाराष्ट्रियन इन्स्टंट आंबट-गोड कैरीचे लोणचे 5 मिनिटांत लोणचे हा एक असा पदार्थ आहे की त्याच्या मुळे आपल्या तोंडाला छान चव येते. महाराष्ट्रमध्ये ताटात लोणचे चटणी हे हवेच त्याच्या शिवाय जेवणाला चव येत नाही. लोणचे आपण जेवणात किंवा ब्रेकफास्ट मध्ये सुद्धा घेऊ शकतो. आपण कैरीचे. लिंबाचे किंवा मिरचीचे लोणचे किंवा अजून नानाविध प्रकारची लोणची बनवतो. लोणचे… Continue reading Maharashtrian Instant Kairiche Lonche | Raw Mango Pickle in 5 Minutes Recipe In Marathi