Oats Dosa Recipe in Marathi

Oats Dosa

ओट्स डोसा : ओट्स डोसा ही एक पौस्टिक डीश आहे. ती मुलांच्या डब्या साठी, नाश्त्याला व जेवणात सुद्धा बनवता येते. ओट्स किती पौस्टिक आहेत ते सगळ्यांना माहीत आहेतच. जर हा डोसा बनवतांना थोडा रवा मिक्स केला तर डोसा कुरकुरीत होतो. व त्यामध्ये आले, हिरवी मिरची व कोथंबीर घातली तर त्या डोश्याची चव वेगळीच लागते. तसेच… Continue reading Oats Dosa Recipe in Marathi

Lal Bhoplyachi Puri Recipe in Marathi

Lal Bhoplyachi Puri

लाल भोपळ्याच्या पुऱ्या : लाल भोपळ्याच्या पुऱ्या हअ एक गोड पदार्थ आहे. ह्या पुऱ्या चवीस्ट लागतात. ह्यामध्ये लाल भोपळा आहे त्याने चव छान येते. तसेच ह्यामध्ये साखरे आयवजी गुळ वापरलेला आहे. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहेत. तसेच त्या पौस्टिक पण आहेत. ही एक महाराष्ट्रियन डीश आहे. नाश्त्याला सुद्धा बनवता येते. साहित्य : १/२… Continue reading Lal Bhoplyachi Puri Recipe in Marathi

Varan Bhaat Recipe in Marathi

Varan Bhaat

वरण-भात : वरण-भात किंवा दाल-चावल हा पदार्थ सगळ्याच्या परिचयाचा आहे. तरी पण ही रेसीपी देत आहे. वरण -भात हा महाराष्टात मराठी लोकांचा लोकप्रिय पदार्थ आहे. वरण- भात हा सणावाराला, देवाच्या नेवेद्यासाठी बनवतात. तो पौस्टिक तर आहेच व चवीला पण छान लागतो. लहान मुलांचे हे जेवणच आहे. आजारी रुग्णाला पण वरण-भात हा गुणकारी आहे. वरण-भाता शिवाय… Continue reading Varan Bhaat Recipe in Marathi

Upasachi Khamang Sabudana Khichdi

Upasachi Khamang Sabudana Khichdi

उपासाची खमंग साबुदाणा खिचडी : साबुदाणा खिचडी ही महाराष्ट्रीयन लोकांची लोकप्रिय डीश आहे. साबुदाणा खिचडी ही उपासाच्या दिवशी किंवा नाश्त्याला सुद्धा बनवता येते. तसेच लहान मुलांना पण खूप आवडते त्यामुळे त्यांना डब्यात सुद्धा देता येते. साबुदाणा खिचडी पौस्टिक तर आहेच कारण त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कुत, उकडलेले बटाटा आहे. बनवण्याचा वेळ: 30 मिनिटे – भिजवण्याचा वेळ सोडून… Continue reading Upasachi Khamang Sabudana Khichdi

Malai Barfi Recipe in Marathi

मलई बर्फी : मलई बर्फी ही एक बंगाली स्वीट डीश आहे. ही बर्फी आपण घरी सोप्या पद्धतीने व लवकर कशी बनवू शकतो हे सोप्या पद्धतीने दिले आहे. बंगाली मिठाई ही जरी बंगाली लोकांची मिठाई असली तरी महाराष्ट्रात ती खूप प्रसिद्ध आहे. बंगाली मीठाई बाहेर किती महाग असते. तीच जर आपण घरी बनवली तर घरी चांगली… Continue reading Malai Barfi Recipe in Marathi

Chickoo Halwa Recipe in Marathi

Chickoo Halwa

चिकू हलवा : चिकू हलवा ही एक स्वादीस्ट स्वीट डीश आहे. चिकू हलवा ही डीश तुम्ही सणाला, पार्टीला किंवा नाश्त्याला सुद्धा करू शकता. हलवा हा पिकलेल्या चिकूपासून बनवायचा. कारण पिकलेला चिकू गोड व स्वादीस्ट चिकू खाल्याने शरीरात एक प्रकारचा उत्साह येतो व आपण ताजे तवाने होतो. चिकू खूप थंड, पिक्तशामक, पौस्टीक, गोड असतात. जेवल्यावर नेहमी… Continue reading Chickoo Halwa Recipe in Marathi

Lal Bhoplyachi Bhaji Marathi Recipe

Lal Bhoplyachi Bhaji

तांबडा – लाल भोपळ्याची भाजी – Red Bhopla Bhaji Maharashtrian Style : तांबडा भोपळा दिसायला पण सुंदर दिसतो व तो पौस्टिक पण आहे. महाराष्ट्रात तांबडा भोपळा हा जास्त प्रमाणात वापरला जातो त्याच्या पासून भाजी, भरीत, पुऱ्या केल्या जातात व त्या खूप छान लागतात.. ह्याचा औषधी गुणधर्म असा आहे की हा भोपळा आपल्या प्रकृती साठी थंड… Continue reading Lal Bhoplyachi Bhaji Marathi Recipe