Dates Kachori Recipe in Marathi

खजुराची कचोरी ही एक साईड डीश म्हणून छान करता येते. मुलांना संध्याकाळी दुधा बरोबर देता येते. व त्याने पोटपण भरते. तसेच त्याच्या तबेतीला पण चांगले आहे. For the English version of the same recipe, see this – Article. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: १२ कचोऱ्या बनतात खजुराची कचोरी साहित्य कचोरि भरण्यासाठी: २० खजूर १ टे… Continue reading Dates Kachori Recipe in Marathi

Fried Dates Recipe in Marathi

तळलेला खजूर खूप चवीला चांगला लागतो. थंडीमध्ये तळलेला खजूर खातात त्याने उत्तम धातूपुष्टी होते. तुपात तळल्याने खमंग पण लागतो. तळलेला खजूर खावून मग त्यावर गरम दुध प्यावे. तळलेला खजूर साहित्य :- १ टे स्पून तूप , १० खजूर (धुऊन) कृती :- प्रथम कढई मध्ये तूप गरम करून खजूर १ मिनिट फ्राय करून घ्या. हे खाल्याने… Continue reading Fried Dates Recipe in Marathi

Batatyachya Kishachi Karanji

बटाट्याच्या किसाच्या करंज्या: बटाट्याच्या करंज्या ह्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहा बरोबर बनवायला छान आहेत. लहान मुलांना ह्या करंज्या खूप आवडतील. बटाट्याच्या करंज्या बनवतांना बटाटे अर्धवट उकडून, किसून, छान कुरकुरीत तळून घेतले आहेत. बटाटे किसताना किसणीला तेलाचा हात लाऊन मग किसावे. ह्या मध्ये भाजलेले शेगदाणे, कोथबीर वापरली आहे त्यामुळे ह्याची चव खूप छान लागते. पण ह्या… Continue reading Batatyachya Kishachi Karanji

Fruit Pani Puri Recipe in Marathi

फ्रुट पाणी पुरी हा पदार्थ लहान मुलांना खूप आवडेल. त्याच बरोबर फळांचा ज्यूस पण घेतला जातो व फळे सुद्धा खाल्ली जातात आता उन्हाळ्या मध्ये हा पदार्थ खूप छान लागतो. व नेवीन सुद्धा आहे. त्यामुळे मुलांना खूप आवडेल. The English Version recipe of the same Pani Puri Preparation can be seen – Here. बनवण्यासाठी वेळ: ४५… Continue reading Fruit Pani Puri Recipe in Marathi

Batatyacha Kees recipe in Marathi

बटाट्याचा कीस हा उपासासाठी किंवा नास्त्या साठी पण करता येतो. हा चवीला चांगला लागतो. बटाटे हे थंड असतात पण पचायला थोडे जड असतात. बटाट्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, पोट्याशीयम, लोह असते. The Marathi language video of this Fasting Recipe Batatyacha Kees can be seen on our YouTube Channel: Maharashtrian Style Upvasasathi Batatyacha Kis साहित्य : ५ मोठे… Continue reading Batatyacha Kees recipe in Marathi

Sweet Potato Bhaji Recipe in Marathi

Sweet Potato Bhaji for Fasting Recipe in Marathi

रताळ्याची भाजी ही उपासासाठी बनवतात. रताळ्याची भाजी ही चवीला छान आंबटगोड अशी लागते. रताळ्यात कॅलशीयम, फॉसफरस, सोडीयम, लोह, जीवनसत्व ए असते. त्यामुळे ती पौस्टिक आहेत. साहीत्य : २ मध्यम आकाराची रताळी ३ हिरव्या मिरची (तुकडे करून) १/२ चमचा जिरे २ चमचे तूप २ टे स्पून शेंगदाण्याचा कुट २ टे स्पून नारळाचा किस कोथींबीर १ टी… Continue reading Sweet Potato Bhaji Recipe in Marathi

Crispy Spicy Matar Puri Recipe in Marathi

Crispy Spicy Matar Puri

मटर पुरी ही अगदी चविष्ट लागते. मटर हे पौस्टिक तर आहेतच व ह्याच्या पुऱ्या खुसखुशीत लागतात. तसेच त्या मसालेदार असल्याने चांगल्या लागतात. मुलांच्या ड्ब्यासाठी किंवा नसत्या साठी पण बनवता येतात. साहीत्य : १ किलो ग्राम मटर, ७-८ हिरवी मीरची, १ १/२ टे स्पून आल–लसून पेस्ट, १/४ कप कोथंबीर, १ टी स्पून लिंबूरस, १/२ टी स्पून… Continue reading Crispy Spicy Matar Puri Recipe in Marathi