Shahi Moong Dal Halwa Recipe in Marathi

Delicious Moong Dal Halwa

शाही मुगाच्या डाळीचा हलवा: मुगाच्या डाळीचा हलवा हा सणावाराला किंवा समारंभाला करायला छान आहे. मुगाच्या डाळीचा हलवा हा अगदी रीच आहे. मुगाच्या डाळीचा हलवा बनवतांना तूप, खवा, दुध वापरले आहे. मुगाच्या डाळीचा हलवा राजस्तान मधील प्रसिद्ध स्वीट डीश आहे. तसेच मुंगदाल हलवा आईसक्रिम बरोबर सर्व्ह करतात त्यामुळे त्याची टेस्ट अप्रतीम लागते. The English language version… Continue reading Shahi Moong Dal Halwa Recipe in Marathi

Tasty Mango Fudge Burfi Recipe In Marathi

Mango Fudge Burfi

आंब्याचा फज: Mango Fudge ही एक स्वीट डिश आहे. आंब्याच्या रसाचे कोणतेही पदार्थ छान लागतात. आंब्याचा फज बनवतांना ओला खोवलेला नारळ, दुध, आंब्याचा रस, साखर, खवा व ड्राय फ्रुट वापरले आहे. ही डिश थंड करून सर्व्ह करावी त्याने त्याची चव फार छान लागते. The English language version of this Mango Burfi recipe preparation method can… Continue reading Tasty Mango Fudge Burfi Recipe In Marathi

Tasty Chocolate Kulfi Recipe in Marathi

Chocolate Kulfi

चॉकलेट  कुल्फी: समर सीझनमध्ये म्हणजेच उन्हाळ्यात आपण वेगवेगळे आईसक्रिम, कुल्फी, सरबते बनवत असतो. कारण आपल्याला गर्मीचा खूप त्रास होत असतो. चॉकलेट-कॉफी मलई कुल्फी ही एक छान डीश आहे. चॉकलेट हे सर्वांना आवडतेच त्याची कुल्फी अथवा आईसक्रिम बनवलेतर सर्वांना नक्की आवडेल. ही कुल्फी बनवतांना खवा, आटवलेले दुध, साखर, मिल्क पावडर, फ्रेश क्रीम. कोको पावडर, नेस कॉफी… Continue reading Tasty Chocolate Kulfi Recipe in Marathi

Zatpat Mango Kheer Recipe in Marathi

Delicious Mango Kheer

आंब्याची खीर: आपण आंब्याच्या रसाचे विविध पदार्थ बनवू शकतो. आंब्याच्या रसा पासून आमरस, आंब्याचे लाडू , वड्या, आंब्याची बर्फी, कारंजी, मोदक असे नानाविध पदार्थ बनवू शकतो. आंब्याची खीर ही अप्रतीम लागते. ही खीर पुरी बरोबर किंवा डेझर्ट म्हणून सुद्धा सर्व्ह करता येते. आंब्याची खीर बनवतांना हातानी बनवलेल्या शेवया वापरल्या आहेत तसेच दुध, वेलचीपूड व ड्रायफ्रुट… Continue reading Zatpat Mango Kheer Recipe in Marathi

Kesar Mango Milk Shake Recipe in Marathi

Kesar Mango Milkshake

मँगो मिल्क शेक: मँगो मिल्क शेक हे डेझर्ट किंवा जेवणा नंतर द्यायला एक सुंदर ड्रिंक आहे. आंब्याच्या रसापासून बनवलेला कोणताही पदार्थ अप्रतीम लागतो.कारण आंब्याचा सुगंध छान व मधुर असतो. मँगो मिल्क शेक हे पेय चवीला अप्रतीम लागते. मँगो मिल्क शेक बनवतांना आंब्याचा घट्ट रस थोडे दुध, साखर, केशर घालून बनवावा. अंबा हा सर्वांना प्रिय आहे… Continue reading Kesar Mango Milk Shake Recipe in Marathi

Madhur Ambyacha Ras Recipe in Marathi

Madhur Ambyacha Ras

मधुर आंब्याचा रस: आंबा हा फळांचा राजा आहे. आंबा हे फळ चवीला गोड व मधुर आहे. आंब्याचा रस सेवन केल्याने आपल्या रक्तातील हिमोग्लोबीन व लाल कण वाढतात व आतड्यासाठी उत्तम आहे. तसेच आंब्याच्या रसाच्या सेवनाने आपली शरीराची कांती सुंदर व तेजस्वी बनते. अंबाहा पौस्टिक आहे. आंब्याचा रस बनवून चपाती किंवा पुरी बरोबर सर्व्ह करावा. आंब्याच्या… Continue reading Madhur Ambyacha Ras Recipe in Marathi