Tasty Butterscotch Mithai without Mawa Recipe in Marathi

Butterscotch Mithai without Mawa

स्वस्त व मस्त बटरस्कॉच मिठाई खवा व मावा शिवाय बटरस्कॉच मिठाई आपण कधी सुद्धा बनवू शकतो. बनवायला झटपट होणारी आहे तसेच स्वस्त व मस्त आहे. कोणी पाहुणे येणार असतील तर आपण घरच्या घरी अश्या प्रकारची मिठाई बनवू शकतो. बटरस्कॉच मिठाई बनवतांना साजूक तूप, मैदा, साखर, मिल्क पावडर व बटर स्कॉच इसेस्न्स वापरला आहे. व रंगीत… Continue reading Tasty Butterscotch Mithai without Mawa Recipe in Marathi

Mini Bourbon Choco Lava Cake In 10 Minutes Recipe in Marathi

Mini Bourbon Choco Lava Cake

आप्पे पात्रमध्ये झटपट10 मिनिटात मिनीबोरबॉन चोको लावा केक केक म्हंटले की सर्वांना म्हणजे लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा आवडतो. केक समोर दिसला की तोंडला पाणी सुटते त्यात लावा केक म्हंटले की तर अगदी पाहता क्षणी खावसा वाटतो. बोरबॉन चोको लावा केक बनवायला अगदी सोपा आहे. अश्या प्रकारचा केके बनवतांना ओव्हन किंवा कुकरची गरज नाही. आपल्या… Continue reading Mini Bourbon Choco Lava Cake In 10 Minutes Recipe in Marathi

Homemade Mithai Shop Style Suji Mithai Recipe in Marathi

Homemade Suji Mithai

रवा पासून बनवा जबरदस्त मिठाई रवा किंवा सुजी किंवा सेमोलिना वापरुन आपण अनेक गोड किंवा तिखट पदार्थ बनवू शकतो. असाच एक अगदी मस्त मिठाईचा पदार्थ आहे चवीला एकदम मस्त आहे व झटपट होणारा अगदी निराळा अनोखा पदार्थ आहे. अश्या प्रकारची मिठाई आपण सणावाराला किंवा स्वीट डिश म्हणून किंवा नाश्त्याला सुद्धा बनवू शकतो. तसेच अगदी स्वस्त… Continue reading Homemade Mithai Shop Style Suji Mithai Recipe in Marathi

Eggless Choco Lava Cake in Idli Stand Recipe in Marathi

Eggless Choco Lava Cake in Idli Stand

बीना अंड्याचा चॉको लावा केक इडली स्टँड मध्ये चॉको लावा केक म्हंटले की आपल्या सागळ्यांना आवडतो. लावा केक खाताना त्यामधून चॉको लावा बाहेर येतो त्यामुळे त्याची टेस्ट अगदी अनोखी लागते. चॉको लावा केक बनवताना त्यामध्ये चॉकलेट भरून केले आहे. चॉको लावा केक ह्याची एक खास बात आहे की अश्या प्रकारचा केक ओव्हन शिवाय बनवला आहे.… Continue reading Eggless Choco Lava Cake in Idli Stand Recipe in Marathi

Pune Sweet Delicious Strawberry Mastani Recipe In Marathi

Strawberry Mastani

पुण्याची लोकप्रिय मधुर स्ट्रॉबेरी मस्तानी रेसिपी जानेवारी महिना आला की स्ट्रॉबेरीचा सीझन चालू होतो. लाल लाल रंगाची रसरशीत मस्त स्ट्रॉबेरी डोळ्या समोर आली की खावीशी वाटते. स्ट्रॉबेरी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे. स्ट्रॉबेरीमध्ये विटामिन “सी” भरपूर प्रमाणात असते. डोळ्याच्या आरोग्यासाठी हितावाह आहे तसेच त्यामध्ये एंटीऑक्‍सीडेंटतत्व आहेत. कॅन्सरशी लढण्याची शक्ति त्यामध्ये आहे. हार्टच्या आरोग्यासाठी हितकारक आहे.… Continue reading Pune Sweet Delicious Strawberry Mastani Recipe In Marathi

Special Traditional Til Ki Rewari for Lohri Recipe in Marathi

Til Ki Rewari for Lohri

लोहडी स्पेशल पारंपारिक पद्धतीने क्रंची तिळाची रेवडी लोहडी हा सण उत्तर भारतात लोकप्रीय सण आहे. लोहडी हा सण जानेवारी महीन्यात 12 किंवा 13 ह्या दिवशी साजरा करतात. पंजाबमध्ये ह्या दिवशी रात्री अग्नी प्रज्वलीत करून त्याच्या भोवती मुले मुली फेर धरून गाणी म्हणतात. पंजाबमध्ये ज्यांच्या कडे नुकताच मुलाचा विवाह झाला असेल किंवा कोणाच्या घरी मुलाचा जन्म… Continue reading Special Traditional Til Ki Rewari for Lohri Recipe in Marathi

Delicious Homemade Banana Burfi Recipe in Marathi

Homemade Banana Burfi

होम मेड बनाना बर्फी केळ्याची बर्फी बनाना बर्फी म्हणजेच केळ्याची बर्फी बनवायला सोपी व चवीला मस्त लागते. केळ्याची बर्फी बनवायला जे साहीत्य लागते ते आपल्या घरी नेहमी उपलब्ध असते त्यामुळे आपल्याला अश्या प्रकारची बर्फी कधी सुद्धा बनवता येते. बनाना बर्फी आपण उपवासा साठी किंवा नवरात्रीमध्ये सुद्धा बनवू शकतो. सणावाराला किंवा स्वीट डीश म्हणून सुद्धा बनवू… Continue reading Delicious Homemade Banana Burfi Recipe in Marathi