2 प्रकारे चायना ग्रास रोझ पूडिंग व चायना ग्रास वनीला पूडिंग मुलांसाठी चायना ग्रास ही पूडिंग डिश बनवायला अगदी सोपी आहे. लहान मुले सुद्धा अगदी सहजपणे बनवू शकतात. आपल्याला चयना ग्रास ही पूडिंग डिश अगदी वेगवेगळ्या फ्लेव्हरमध्ये बनवता येते. गरमीच्या सीझनमध्ये अशी थंडगार डिश बनवायला मस्त आहे. तसेच टेस्टी व मुलायम सुद्धा लागते. ह्या विडियोमध्ये… Continue reading 2 Types China Grass Rose Pudding & China Grass Vanilla Pudding For Kids
Category: Dessert Recipes
Healthy Ladoo For Kids Mango Ladoo & Bournvita Ladoo
मुलांसाठी दोन प्रकारचे पौस्टीक लाडू आंबा नारळ व बोर्नविटा नारळ लाडू आंबा हा मधुर व आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. आंब्याचा रसा पासून आपण नानाविध पदार्थ बनवू शकतो. आंबा नारळ लाडू हे मस्त स्वीट डिश म्हणून बनवता येतात. बोर्नविटा नारळ लाडू हे मुलांना खूप आवडतात. बोर्नविटा हे मुलांचे आवडतीचे ड्रिंक आहे. त्यापासून आपण लाडू बनवू शकतो.… Continue reading Healthy Ladoo For Kids Mango Ladoo & Bournvita Ladoo
Zatpat Delicious 5 Types Of Marigold Biscuit Ice Cream Recipe In Marathi
झटपट मारी गोल्ड बिस्कीट आईस्क्रीम 5 वेगवेगळ्या फ्लेव्हरमध्ये रेसिपी आपण ह्या आगोदर बर्याच वेगवेगळ्या प्रकारे आईस्क्रीम कसे बनवायचे ते पाहिले. आता आपण आईस्क्रीमचा हा एक निराळा प्रकार बघणार आहोत. आईस्क्रीम बनवण्याच्या अगोदर आपण बेस बनवला तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम बनवता येतात. आईस्क्रीम बेस बनवताना दूध व मारी गोल्ड बिस्किट वापरुन त्यापासून वनीला आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी… Continue reading Zatpat Delicious 5 Types Of Marigold Biscuit Ice Cream Recipe In Marathi
How To Make Cham Cham With Suji And Coconut Recipe In Marathi
How To Make Bengali Mithai Cham Cham In A Different Way With Suji And Coconut लॉकडाउनमध्ये बनवा बंगाली डिलिशीयस रवा कोकोनट चमचम बिना पनीर व मावा अगदी निराळ्या प्रकारे रेसिपी चमचम ही एक बंगाली मिठाई आहे हे आपल्याला माहीत आहेच. चमचम आपण दुधाचा छाना बनवून बनवतो. एमजी त्यामध्ये मावाचे सारण बनवून त्याला सजवतो. आता आपण… Continue reading How To Make Cham Cham With Suji And Coconut Recipe In Marathi
Traditional and Instant Jalebi Recipe in Marathi
अक्षय तृतीया स्पेशल 2 प्रकार पारंपारिक जिलेबी व इन्स्टंट जिलेबी आपण आज ह्या विडियो मध्ये दोन प्रकारच्या जिलेबी बघणार आहोत. एक म्हणजे पारंपारिक म्हणजे रवा भिजवून त्यापासून जिलेबी बनवायची व दूसरा प्रकार म्हणजे इन्स्टंट जिलेबी आहे. पारंपारिक जिलेबी बनवताना प्रथम रवा 10-12 तास भिजवून मग त्यापासून पारंपारिक जिलेबी बनवायची अश्या प्रकारची जेलिबी लग्न कार्यात किंवा… Continue reading Traditional and Instant Jalebi Recipe in Marathi
Make Gulab Jamun without Khoya during Lockdown Recipe in Marathi
लॉक डाउनमध्ये खवा न वापरता फक्त दोन चीज वापरुन हलवाई सारखे बनवा गुलाबजाम लॉक डाउनमध्ये खवा न वापरता गुलाबजाम कसे बनवायचे How to make Without Khoya Gulab Jamun in Lock down Recipe गुलाबजाम म्हंटले की आपल्या डोळ्या समोर खव्याचे गुलाबजाम येतात, पण काही कारणाने आपल्याला खवा नाही मिळाला तर मग आपण अगदी मिठाईच्या दुकानातील गुलाबजाम… Continue reading Make Gulab Jamun without Khoya during Lockdown Recipe in Marathi
How to Make Gudi Padwa Gathi at Home in Marathi
घरच्या घरी बनवा गुडी पाडव्यासाठी गाठी गुडी पाडवा हा महाराष्ट्रातील खूप महत्वाचा सण आहे. ह्या दिवसा पासून मराठी लोकांचे नवीन वर्ष सुरू होते. साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त मानला जातो. महाराष्टमध्ये घरो घरी दारासमोर गुडी उभारतात व त्याला साखरेच्या गाठीचा हार घालतात. लहान मुलांना पण गाठीचा हार घालतात. गुडी उभरताना ज्या गाठीचा हार घालतात तो… Continue reading How to Make Gudi Padwa Gathi at Home in Marathi