आता उन्हाळा सीझन चालू झाला आहे. आपण ह्या अगोदर बरेच प्रकारचे आइसक्रीम कसे बनवायचे ते पाहिले. आइसक्रीम हे सर्वाना आवडते. तसेच ते आरोग्याच्या दृष्टीने हितावह सुद्धा आहे. त्यामुळे शरीरातील उष्णता सुद्धा कमी होते. The Marathi language Bread Kulfi without Mawa or Gas in 5 minutes in Marathi can of be seen on our YouTube Channel… Continue reading Bread Kulfi In 5 Minutes Without Mawa/Gas Recipe in Marathi
Category: Dessert Recipes
Gudi Padwa Special Shrikhand Rajbhog | Chocolate and Paan Shrikhand Recipe In Marathi
श्रीखंड ही महाराष्ट्रियन लोकांची आवडती व लोकप्रिय डिश आहे. आता सर्व प्रांतात ती आवडीने बनवतात. आपण सणवार ह्या दिवशी किंवा पार्टीला किंवा लग्नाच्या मेनू मध्ये सुद्धा श्रीखंड बनवतो. महाराष्ट्रियन लोकांचा आवडता मेनू म्हणजे श्रीखंड पुरी होय. गुडी पाडवा ह्या दिवशी महाराष्ट्रियन लोकांचे नवीन वर्ष चालू होते. तेव्हा प्रतेक घरासमोर गुडी उभारली जाते. तसेच तेव्हा उन्हाळा… Continue reading Gudi Padwa Special Shrikhand Rajbhog | Chocolate and Paan Shrikhand Recipe In Marathi
Gudi Padwa Special Malpua without Khoya/Mawa/Rabdi Recipe in Marathi
मालपुवा ही स्वीट डिश खर म्हणजे राजस्थानी डिश आहे. प आता सर्व प्रांतात तो लोकप्रिय झाली आहे. आपण सणा वाराला किंवा इतर दिवशी सुद्धा स्वीट डिश म्हणून बनवू शकतो. आपण मालपुवा ही डिश गुडी पाडवा ह्या सणाच्या दिवशी बनवू शकतो. मालपुवा बनवताना खवा वापरतात तसेच दुधाची रबडी बनवून त्याबरोबर सर्व्ह करतात. पण आपण अगदी सोप्या… Continue reading Gudi Padwa Special Malpua without Khoya/Mawa/Rabdi Recipe in Marathi
Zatpat Easy Puran Poli Without Rolling For Holi in Marathi
आता होळी हा सण आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रमध्ये देवाला नेवेद्य म्हणून पुराण पोळी बनवतात. आपण पुरणपोळी बनवताना नेहमी अगदी पारंपारिक पद्धतीने पुराण पोळी बनवतो. म्हणजे चनाडाळ, गूळ घालून शीजवून, घोंटून, पुराण वाटून बनवतो. पण त्यासाठी वेळपण जास्त लागतो. परत पुराण चांगले बनले तर पोळी मस्त खुसखुशीत बनते व फुटत नाही. The Marathi language Different style… Continue reading Zatpat Easy Puran Poli Without Rolling For Holi in Marathi
Delicious Vermicelli ( Semiya) Fruit Custard Recipe in Marathi
कस्टर्ड पावडर आपल्याला माहिती आहेच. जे लोक अंड्याचे सेवन करत नाहीत त्यांनी कस्टर्ड सेवन करावे. कस्टर्ड पावडर अगदी कॉर्नफ्लोर सारखेच दिसते. ह्या मध्ये असा एक पदार्थ आहे त्यामुळे झटपट आपण कस्टर्ड बनवू शकतो. आपल्याला माहिती आहे का की कस्टर्ड पावडर कश्या पासून बनवतात. कस्टर्ड पावडर बनवताना पिठीसाखर, कॉर्न स्टार्च, मिल्क पावडर, खाण्याचा पिवळा रंग, वनीला… Continue reading Delicious Vermicelli ( Semiya) Fruit Custard Recipe in Marathi
Strawberry Cake Without Egg in Pressure Cooker Recipe In Marathi
थंडी आली की स्ट्रॉबेरीचा सीझन चालू होतो. बाजारात लाल चुटुक ताज्या स्ट्रॉबेरी आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रॉबेरी नुसती खायला सुद्धा छान लागते व त्याचा केक तर अगदी अप्रतिम बनतो. आपण डेझर्ट म्हणून किंवा दुपारी चहा बरोबर किंवा मुलांसाठी डब्यात द्यायला सुद्धा अश्या प्रकारचा केक बनवू शकतो. स्ट्रॉबेरी केक बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. तसेच… Continue reading Strawberry Cake Without Egg in Pressure Cooker Recipe In Marathi
Kandi Pedha Ghvachya Pithache Without Khoya Mawa In Marathi
पेढे म्हंटलेकी आपल्याला खवा किंवा मावा वापरुन बनवलेले पेढे डोळ्या समोर येतात. पेढे आपण देवाच्या पूजेसाठी किंवा प्रसाद म्हणून सुद्धा बनवू शकतो. तसेच इतर दिवशी किंवा सणवारच्या दिवशी सुद्धा बनवू शकतो. गव्हाच्या पिठाचे पेढे बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. तसेच त्याची टेस्ट सुद्धा मस्त लागते. The Marathi language video Wheat Flour Kandi Pedha… Continue reading Kandi Pedha Ghvachya Pithache Without Khoya Mawa In Marathi