महाराष्ट्रियन स्टाईल मसाले भात (अगदी लग्नात बनवतात तसा) Maharashtrian Traditional Masale Bhat मसाले भात ही महाराष्ट्रियन लोकांची अगदी लोकप्रिय डिश आहे. महाराष्ट्राल लग्न कार्य असले किंवा सणवाराला मसाले भात अगदी आवर्जून बनवतात. मसाले भात ही वन डिश मिल आहे. मसाले भात अगदी पौस्टीक आहे कारणकी ह्यामध्ये भाज्या आहेत, ओला नारळ आहे त्यामुळे तो पौस्टीक आहेच.… Continue reading Maharashtrian Traditional Masale Bhat
Category: Pulao and Rice Recipes
Mexican Vegetable White Rice Recipe in Marathi
मेक्सिकन व्हेजीटेबल व्हाईट राईस: मेक्सिकन व्हेज राईस मी अगदी सिम्पल पद्धतीने बनवला आहे. मेक्सिकन राईस बनवतांना मी भाज्या वापरून फक्त खडा मसाला फोडणी मध्ये घातला आहे. मुलांना अश्या प्रकारचा भात आवडतो. तसेच हा भात पौस्टिक सुद्धा आहे. ह्यामध्ये फ्रेंच बीन्स, गाजर, शिमला मिर्च, हिरवा ताजा मटार, व बटाटे उकडून त्याच्या फोडी करून घातल्या आहेत. हा… Continue reading Mexican Vegetable White Rice Recipe in Marathi
Tasty Maharashtrian Masoor Dal Khichdi Recipe in Marathi
मसूरच्या डाळीची खिचडी: मसूरच्या डाळीची खिचडी आपण मुख्य जेवणात सुद्धा बनवू शकतो. आपण कधी कंटाळा आला की अश्या प्रकारची खिचडी झटपट बनवू शकतो. ही खिचडी बनवण्यासाठी मसूरची डाळ, तांदूळ, आले-लसून पेस्ट, गरम मसाला, कांदा वापरला आहे. खिचडी बरोबर आपण पापड व लोणचे सर्व्ह करू शकतो मग चपाती भाजी नसेल तरी चालेल. बनवण्यसाठी वेळ: ४५ मिनिट… Continue reading Tasty Maharashtrian Masoor Dal Khichdi Recipe in Marathi
Hariyali Sweet Corn Rice Recipe in Marathi
हरियाली स्वीटकॉर्न राईस: हरियाली स्वीटकॉर्न राईस ही एक जेवणातील चवीस्ट डीश आहे. हरियाली स्वीटकॉर्न राईस बनवण्यासाठी कोथंबीर, पुदिना, स्वीटकॉर्नचे दाणे, व दही वापरले आहे. अश्या प्रकारचा भात आपण सणावाराला किंवा इतर वेळी सुद्धा बनवू शकतो. टेबलावर दिसायला सुद्धा छान दिसतो. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जनासाठी साहित्य: ४-५ कप मोकळा शिजवलेला भात १ १/२… Continue reading Hariyali Sweet Corn Rice Recipe in Marathi
Tasty Jodhpuri Vegetable Pulao Recipe in Marathi
टेस्टी जोधपुरी व्हेजीटेबल पुलाव: जोधपुरी पुलाव हा सणावाराला किंवा इतर वेळी सुद्धा करायला छान आहे. हा पुलाव चवीस्ट लागतो. तसेच पौस्टिक सुद्धा आहे कारण की ह्यामध्ये भाज्या व ड्रायफ्रुट वापरले आहेत. मुलांना अश्या प्रकारचा पुलाव आवडतो. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २ कप बासमती तांदूळ १ कप फुलकोबीचे तुकडे १/२ कप गाजर… Continue reading Tasty Jodhpuri Vegetable Pulao Recipe in Marathi
Italian Mushroom Risotto Recipe in Marathi
इटालीयन मश्रूम रीसोटो: इटालीयन मश्रूम रीसोटो हा एक जेवणातील भाताचा प्रकार आहे. मश्रूम रीसोटो बनवतांना अर्बोरीयो तांदूळ वापरला आहे. तसेच व्हेजीटेबल स्टॉक मध्ये हा भात शिजवून घेतला आहे त्यामुळे तो चवीस्ट लागतो. चीजचा वापर केला आहे म्हणून ह्याची चव वेगळीच लागते. मुलांना अश्या प्रकारचा भात नक्की आवडेल. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य:… Continue reading Italian Mushroom Risotto Recipe in Marathi
Italian Vegetable Risotto Recipe in Marathi
व्हेज रीसोटो: व्हेजीटेबल रीसोटो ही इटालीयन मेन कोर्स जेवणातील डीश आहे. रीजोटो म्हणजे भात होय. ही डीश बनवतांना व्हेजीटेबल स्टॉकमध्ये भात शिजवून घेऊन परत ह्यामध्ये विविध भाज्या पण आहेत त्यामुळे अश्या प्रकारचा भात पौस्टिक आहेच. मुलांना अश्या प्रकारचा राईस खूप आवडेल. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २ कप तांदूळ ५ कप व्हेजीटेबल… Continue reading Italian Vegetable Risotto Recipe in Marathi