तांदळाच्या पिठाच्या शंकरपाळे Rice Flour Shankarpali: तांदळाच्या पिठाच्या शंकरपाळे ह्या चटपटीत लागणाऱ्या शंकरपाळ्या आहेत. ह्या आपण संध्याकाळी चहा बरोबर नाश्त्याला करू शकतो. ह्या बनवायला अगदी सोप्या व लवकर होणाऱ्या आहेत. ह्या छान तिखट व कुरकुरीत लागतात. लहान मुलांना खूप आवडतील. ह्या शंकरपाळ्या आपण दिवाळीच्या फराळासाठी सुद्धा बनवू शकतो. गोड पदार्थांच्या बरोबर ह्या शंकरपाळ्या खूप चवीस्ट… Continue reading Tandalachya Pithache Shankarpali Marathi Recipe
Birdyachi [Valachi] Khichdi Recipe in Marathi
बिरड्याची खिचडी Birdyachi – Valachi Khichdi: बिरड्याची खिचडी ही चवीला खूप छान लागते. बिरडे म्हणजे वाल हे आपल्याला माहीत आहेच. वाल हे चवीला मधुर, थोडे जड, पण ते बलदायक, व पोट साफ करणारे असतात. वालामध्ये प्रोटीन, सोडीयम, जीवनसत्व “ए” असते. वालाची उसळ वा त्याची आमटी पण खूप चवीस्ट लागते. बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: ४… Continue reading Birdyachi [Valachi] Khichdi Recipe in Marathi
Gajaracha Sakhar Bhat Recipe in Marathi
गाजराचा साखरभात : गाजराचा साखरभात ही एक स्वीट डीश आहे. आपण नेहमीच साखरभात, अननस भात बनवतो. गाजराचा भात चवीला छान लागतो. दिसायला पण सुंदर दिसतो. त्यामध्ये गाजर व नारळ घातला आहे त्यामुळे ह्याची चव फारच सुंदर लागते. साहित्य : १ कप बासमती तांदूळ १ कप गाजराचा कीस १ १/२ कप साखर ३/४ कप नारळ (खोवून)… Continue reading Gajaracha Sakhar Bhat Recipe in Marathi
Dal Dhokli Recipe in Marathi
डाळ ढोकळी Dal Dhokli : डाळ ढोकळी ही एक महाराष्टातील प्रसिद्ध डीश आहे. ही एक छान चमचमीत डीश आहे. कधी भाजी-चपाती अथवा डाळ-भात करायचा अथवा खायचा कंटाळा आला तर ही डीश बनवता येते. ह्यामध्ये गव्हाचे पीठ वापरले आहे त्यामुळे पौस्टिक तर आहेच. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणांसाठी साहित्य : २५० ग्राम कणिक १… Continue reading Dal Dhokli Recipe in Marathi
Pineapple Malpua Marathi Recipe – 2
पायनापल मालपुवा : पायनापल मालपुवा ही एक स्वीट डीश आहे. ही पार्टीला किंवा सणावाराला सुद्धा करता येते. आपण नेहमीच मालपुवा बनवतो पण मालपुवा मध्ये पायनापल घातलेतर त्याची चव वेगळीच लागते व सुगंध पण छान येतो. बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: १५ नंबर बनतात साहित्य : पुरी साठी १ कप मैदा १/२ कप रवा १/२ कप… Continue reading Pineapple Malpua Marathi Recipe – 2
Recipe for Vegetarian Tartar Soup
This is a Recipe for preparing the famous restaurant style Vegetarian Tartar Soup at home. This rich and tasty soup preparation is nutritious and healthy and a great appetizer. Ingredients 1 Tablespoon Suva or Shepu – Chopped, Known as Dill Leaves in the English language 1 Cup Cucumber [cut into small pieces] 2 Cups Yogurt… Continue reading Recipe for Vegetarian Tartar Soup
Sudharas Recipe in Marathi
सुधारस : सुधारस ही एक स्वीट डीश आहे. सुधारस ही डीश महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. सुधारस हा लिंबू पासून तयार करतात. लिंबानी छान चव पण येते. सुधारस हा चपाती बरोबर खायला छान लागतो. लहान मुलांना तर सुधारस खूप आवडतो. एखाद वेळेस भाजी नसेल तर चपाती बरोबर सर्व्ह करता येतो. ह्याची चव छान आंबटगोड अशी आहे. केशर… Continue reading Sudharas Recipe in Marathi