Smart Tips for Making Biryani in Marathi

Chicken Biryani

स्मार्ट टिप्स बिर्याणी बनवण्यासाठी: बिर्याणी म्हंटल की आपल्या तोंडाला नकळतच पाणी येते मग ती व्हेजीटेबल, चिकन किंवा मटणाची असो. आपली बिर्याणी छान व्हावी म्हणून काही टिप्स आहेत. भातासाठी: बिर्याणी साठी चांगला बासमती जुना तांदूळ वापरावा. करण्याच्या अगोदर तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास ठेवावे. एक कप तांदळासाठी ४ कप पाणी घ्यावे त्यामध्ये १/४ टी स्पून तेल घालावे… Continue reading Smart Tips for Making Biryani in Marathi

Simple Recipe to make Durable Ginger Garlic Paste

Ginger Garlic

This is a simple to implement step-by-step Recipe for preparing Homemade Ginger-Garlic Paste. Also included are simple to follow tips to make the Ginger-Garlic Paste hygienic and durable. The Marathi language version of the same recipe can be seen here – Durable Ginger-Garlic Paste Preparation Time: ३० Minutes Serves: 2 Cups Ingredients 1 Cup Ginger… Continue reading Simple Recipe to make Durable Ginger Garlic Paste

Easy way to make Ale Lasoon Paste Recipe in Marathi

Ale Lasoon Paste

घरी आले-लसूण पेस्ट कशी बनवायची: आले-लसूण हे आपल्याला रोजचा स्वयंपाक रोज लागत असते. आले-लसूण वापरल्या शिवाय आपल्या जेवणाला चवपण येत नाही. रोज आले सोलून वाटायचे, लसूण सोलून वाटायचा हे करायला बराच वेळ जातो. तसेच असंख्य स्त्रिया कामा निमिताने घरा बाहेर पडतात. त्यामुळे त्यांना वेळेच्या आत जेवण बनवून घरा बाहेर पडायचे असते. जर आपण सुट्टीच्या दिवशी… Continue reading Easy way to make Ale Lasoon Paste Recipe in Marathi

Smart Tips for Weight Loss at Home in Marathi

वजन कमी करायचे का? मग काय करायला हवे त्याचे काही स्मार्ट सोप्या टिप्स. सकाळी नाश्याला किंवा न्याहरीला ज्वारी, मका अथवा राजगीरा लाह्या गाईच्या दुधामध्ये घालून घ्याव्यात. त्यामुळे पोट सुद्धा भरते व नाश्ता सुद्धा होतो. मधून मधून रव्याचा उपमा सुद्धा करता येतो किंवा राजगीराच्या लाह्यांचा सुद्धा उपमा करता येते हा उपमा चवीस्ट लागतो. हा उपमा बनवायला… Continue reading Smart Tips for Weight Loss at Home in Marathi

Chikungunya Symptoms Pain Relief Home Remedy in Marathi

Chikungunya Symptoms Pain Relief Home Remedy

आजकाल काही महिन्या पासून डेंगू व चिकुनगुन्या ह्या व्हायरलने खूप थैमान मांडले आहे. चिकुन गुण्या व डेंगी हा रोग Aedes Aegyptih ह्या मछरांच्या चावण्यामुळे होतो. पावसाचे पाणी साठून त्या पाण्यात किंवा साठवलेल्या पाण्यात हे मछर तयार होतात. आपली रक्त तपासणी करून ह्या रोगाचे निदान केले जाते. चिकुन गुण्या हा व्हायरल रोग झाल्यावर त्यावर औषध उपचार… Continue reading Chikungunya Symptoms Pain Relief Home Remedy in Marathi

खजुराचे औषधी गुणधर्म

खजूर : खजूर हा चवीला गोड व पौस्टिक आहे. खजूर वाळवून त्याची खारीक बनवतात हे आपल्याला माहीत आहेच. खजुरा मध्ये जीवनसत्व “ए”, “बी” व “सी” पुष्कळ प्रमाणात असते. खाजुरात लोह, क्यालशीयम, तांबे, आहे. “ए” जीवनसत्वमुळे शरीरातील अवयवांचा चांगला विकास होतो. “बी” जीवनसत्व ह्रुदयास हितावह आहे भूक चांगली लागते. “सी” जीवनसत्व मुळे प्रतिकारशक्ती वाढते व बाहेरील… Continue reading खजुराचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

Dosha and Vastu Cleansing with Camphor in Marathi

कापूर किंवा कपुर हा आपल्या परिचयाचा आहे. कापूर आपण नेहमी पूजे साठी वापरतो. पण पूजेच्या व्यतिरिक्त कापुरचे अनेक उपयोग आहे. तसेच आपल्या दैनंदिन जीवनात खूप उपयोगी सुद्धा आहे. आपल्या शास्त्रा च्या मते आपण पूजेच्या वेळी कापूर लावलातर आपल्याला पुण्य लाभते असे म्हणतात. म्हणून रोज सकाळी व संद्याकाळी कापूर लावतात. रोज कापुर लावल्यामुळे पितृदोष किंवा कालसर्प… Continue reading Dosha and Vastu Cleansing with Camphor in Marathi

Published
Categorized as Tutorials