खुसखुशीत कोकणी पद्धतीने नारळाची बर्फी किवा ओल्या नारळाची वडी रेसिपी ओल्या नारळाच्या वड्या किवा बर्फी आपण सणावाराला बनवू शकतो. ओल्या नारळाच्या वड्या महाराष्टात नारळी पोर्णिमा ह्या दिवशी अगदी आवर्जून बनवतात. नारळी पोर्णिमा किवा राखी पोर्णिमा ह्या दिवशी नारळाच्या पदार्थाचे खूप महत्व आहे. ओल्या नारळाची बर्फी किवा नारळाच्या वड्या बनवायला अगदी सोप्या आहेत. नारळाच्या वड्या बनवताना… Continue reading Sweet and Delicious Naralachi Burfi Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Restaurant Style Shahi Biryani Masala Recipe in Marathi
रेस्टोरेंट स्टाईल पारंपारिक शाही नॉनवेज बिर्याणी मसाला पाउडर बिर्याणी म्हंटले की आपल्याला हॉटेल मधील छान खमंग टेस्टी लज्जतदार बिर्याणी डोळ्या समोर येते. बिर्याणीची टेस्ट त्याच्या मसाला वरून येते. जर मसाला छान खमंग झाला तर बिर्याणी एकदम रेस्टोरेंट स्टाईल बनते. बिर्याणी मसाला नेहमी ताजा बनवून वापरला तर बिर्याणीला वेगळीच चव येते. आपल्याला घरच्या घरी ताजी शाही… Continue reading Restaurant Style Shahi Biryani Masala Recipe in Marathi
Healthy Palak Methi Paratha Recipe in Marathi
पालक मेथी पौस्टीक पराठा मुलांच्या डब्यासाठी: पालक व मेथी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कीती हितावाह आहे हे आपल्याला माहीत आहेच. मुले पाले भाज्या खायचा कंटाळा करतात किवा त्यांना पाले भाजी खायला आवडत नाही. पालक मेथीचा पौस्टीक पराठा बनवून बघा त्यांना नक्की आवडेल. पालकह्या भाजीमध्ये जीवनस्त्व “A” , “B”, “C” व “E” तसेच प्रोटीन, फॉसफरस, कॅल्शियम व… Continue reading Healthy Palak Methi Paratha Recipe in Marathi
Diwalichya Urlelya Faralachi Chatpatit Bhel Recipe in Marathi
दिवाळी फराळ उरला चला मुलांना खाऊ साठी फराळाची चटपटीत भेळ बनवूया रेसिपी दिवाळी फराळ शिल्लक राहीला तर त्याचे काय करायचे हा प्रश्न पडतो. मुख्यता तिखट पदार्थ राहिले तर आपण अश्या प्रकारची चटपटीत भेळ बनवू शकतो. अश्या प्रकारची भेळ बनवतांना चिवडा, शेव, चकली, कडबोळी, खारे शंकरपाळे असे फरळचे पदार्थ वापरुन कांदा, बटाटा, टोमॅटो वापरला आहे व… Continue reading Diwalichya Urlelya Faralachi Chatpatit Bhel Recipe in Marathi
Traditional Maharashtrian Goda Masala Recipe in Marathi
महाराष्ट्रियन स्टाईल पारंपारिक गोडा मसाला: घरच्या घरी पुण्याचा प्रसिद्ध पारंपारिक गोडा मसाला पावडर अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतो. गोडा मसाला बनवायला अगदी सोपा आहे झटपट होणारा आहे. आपल्याला अगदी बाजारात मिळतो तसा मसाला घरी बनवता येतो. गोडा मसाला पावडर वापरुन आपण आमटी, मटकीची उसळ, भेंडीची भाजी, शिमला मिर्च, वालाची उसळ किवा भात अगदी टेस्टी बनवू… Continue reading Traditional Maharashtrian Goda Masala Recipe in Marathi
Homemade South Indian Sambar Masala Recipe in Marathi
होममेड साऊथ इंडियन सांभर मसाला: आपल्याला घरच्या घरी साऊथ इंडियन पद्धतीने होममेड सांभर मसाला बनवता येतो. सांभर मसाला बनवायला अगदी सोपा आहे. आपण नेहमी बाजारातून तयार सांभर मसाला आणतो त्यापेक्षा आपण घरी ताजा मसाला हवा तेव्हा बनवू शकतो. साऊथ इंडियन डिश आता भारतभर प्रसीद्ध आहेत. सांभर आपण इडली, डोसा, मेदू वडा, उत्तप्पा बरोबर सर्व्ह करू… Continue reading Homemade South Indian Sambar Masala Recipe in Marathi
Tasty Paneer Paratha Recipe in Marathi
टेस्टी पनीर पराठा: पनीर पराठा ही डीश मुलांना शाळेत जातांना डब्यात हेल्दी व पौस्टीक आहे. पनीर पराठा आपण नाश्त्याला किवा जेवणात सुद्धा सर्व्ह करू शकता. पनीर आपण घरी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. घरी पनीर कसे बनवायचे ते आमच्या साईटवर दिले आहे. पनीर पराठा बनवायला अगदी सोपा आहे व झटपट होणारा आहे. पनीर पराठा… Continue reading Tasty Paneer Paratha Recipe in Marathi