This is a Recipe for Mango Kesari Karanji, a specialty Mango preparation, especially for the Mango season. This is a Karanji, with Mango pulp and Coconut being the main ingredients, tastes great and is a unique sweets recipe, experimented by me. Also given below is the Marathi version of the same recipe for the benefit… Continue reading Recipe for Mango Kesari Karanji
Category: Recipes in Marathi
Date Chocolates Recipe in Marathi
चॉकलेट म्हटले की लहान मुलांना खूप आवडतात. त्यात खजुराचे चॉकलेट हे आरोग्य दाई पण आहेच. व हे नवीन प्रकारचे चॉकलेट मुलांना नक्की आवडेल. बदाम तर पौस्टिक तर आहेतच. खजुराचे चॉकलेट साहित्य : १५ खजूर १५ बदाम (थोडे भाजून) १०० ग्राम चॉकलेट डार्क कंपाउंड कृती : खजूर धुऊन कोरडा करा. बदाम थोडे गरम करून थंड करा.… Continue reading Date Chocolates Recipe in Marathi
Dates Vadi Recipe in Marathi
खजुराचे वडी किंवा गोळी ह्या खूप छान लागतात. मुले आवडीने खातात. मुलांच्या टिफीन मध्ये पण देता येतात. त्यामुळे त्याची तबेत पण चांगली राहील. खजुराचे वडी किंवा गोळी साहित्य : १ कप खजूर (बीयाकाढून), १ कप दुध, १/४ कप तूप १/२ कप पिठीसाखर, १/४ कप सुक्या खोबऱ्याचा कीस, काजू, वेलचीपूड कृती: खजुराच्या बिया काढून त्याचे बारीक… Continue reading Dates Vadi Recipe in Marathi
Dates Rolls Recipe in Marathi
खजुराचे रोल हे फार चवीस्ट लागतात. खस-खस, सुके खोबरे काजू-बदाम हे सर्व पौस्टिक तर आहेतच. हे रोल लहान मुलांना पण खूप आवडतील. बडीशेपच्या गोळ्या घातल्याने दिसायला पण छान दिसतात. For the English version of the same recipe, see this Article. खजुराचे रोल साहित्य :- २०० ग्राम खजूर (धुऊन बिया काढून), १ टे स्पून खस-खस (थोडासा… Continue reading Dates Rolls Recipe in Marathi
Dates Halwa Recipe in Marathi
खजूरहा अति पौस्टिक, वीर्यवर्धक व बलवर्धक आहे. खजूर हा शीतल व पचण्यास जड आहे. खजुरा पासून आपल्याला बरेच पदार्थ बनवता येतात. खजुराचा हलवा हा चवीला छान लागतो. For the English version of the same recipe see this – Article. खजूराचा हलवा साहित्य :- १ कप खजूर (बारीक तुकडे करून), १ १/२ कप नारळ (खोवलेला), ३/४… Continue reading Dates Halwa Recipe in Marathi
Dates Kachori Recipe in Marathi
खजुराची कचोरी ही एक साईड डीश म्हणून छान करता येते. मुलांना संध्याकाळी दुधा बरोबर देता येते. व त्याने पोटपण भरते. तसेच त्याच्या तबेतीला पण चांगले आहे. For the English version of the same recipe, see this – Article. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: १२ कचोऱ्या बनतात खजुराची कचोरी साहित्य कचोरि भरण्यासाठी: २० खजूर १ टे… Continue reading Dates Kachori Recipe in Marathi
Fried Dates Recipe in Marathi
तळलेला खजूर खूप चवीला चांगला लागतो. थंडीमध्ये तळलेला खजूर खातात त्याने उत्तम धातूपुष्टी होते. तुपात तळल्याने खमंग पण लागतो. तळलेला खजूर खावून मग त्यावर गरम दुध प्यावे. तळलेला खजूर साहित्य :- १ टे स्पून तूप , १० खजूर (धुऊन) कृती :- प्रथम कढई मध्ये तूप गरम करून खजूर १ मिनिट फ्राय करून घ्या. हे खाल्याने… Continue reading Fried Dates Recipe in Marathi