Tasty Crispy Cabbage Pakora | Kobichi Bajji | Capsicum Pakora |Shimla Mirch Bajji in Marathi

Cabbage Pakora Capsicum Pakora

कुरकुरीत कोबीची भजी व शिमला मिरचीची भजी ढोबळी मिरची भजी  आता पावसाळा हा सीझन चालू आहे. बाहेर पाऊस पडत असला की आपल्याला गरम गरम चहा किंवा कॉफी प्यायची तलफ येते. मग बाल्कनीत बसून गरम गरम चहा किंवा कॉफी बरोबर मस्त पैकी गरम गरम भजी तर हवीच. The Marathi Tasty Crispy Kobichi Bajji & Shimla Mirchichi… Continue reading Tasty Crispy Cabbage Pakora | Kobichi Bajji | Capsicum Pakora |Shimla Mirch Bajji in Marathi

Tasty Crispy Kanda Batata Bhaji | Pakora | Pakoda Different Style In Marathi

Maharashtrian Kanda Batata Pakoda Pakora

टेस्टी कुरकुरीत कांदा बटाटा भजी पकोडा अगदी निराळी पद्धत  पावसाळा सीझन चालू झाला की आपण निरनिराळ्या प्रकारची भजी बनवतो. त्यामध्ये कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी. मिरची किंवा शिमला मिर्चची भजी ई. अश्या प्रकारची भजी आपण दुपारी चहा बरोबर सर्व्ह करू शकतो किंवा जेवणात सुद्धा बनवू शकतो. आपण कांदा-बटाटा भजी बनवली आहेत का? बनवून बघा… Continue reading Tasty Crispy Kanda Batata Bhaji | Pakora | Pakoda Different Style In Marathi

Low Oil Sabudana Vada | Fasting Recipe In 5 Minutes In Marathi

Maharashtrian Style Sabudana Vada in Appe Pan

2 चमचा तेल 5 मिनिटांत खुपसारे उपवासासाठी कुरकुरीत साबुदाणा वडा  साबुदाणा वडा महाराष्ट्रियन पद्धतीने अगदी कमीतकमी तेलात खुपसारे झटपट साबूदाणा वडा बनवा. साबुदाणा वडा आपण उपवासाच्या दिवशी किंवा इतर वेळी ब्रेकफास्ट साठी सुद्धा बनवू शकतो. उपवास म्हंटले की आपण तेलकट तुपकट पदार्थ सेवन करतो त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास सुद्धा होतो. जर आपण अगदी कमीत कमी… Continue reading Low Oil Sabudana Vada | Fasting Recipe In 5 Minutes In Marathi

Instant Poha Medu Vada | Poha Vada | Flattened Rice Vada In Marathi

Poha Vada Flattened Rice Vada

10 मिनिटांत चटपटीत कुरकुरीत इन्स्टंट पोह्याचा मेदुवडा भारतामधील दक्षिणभाग म्हंटले की इडली सांबर, वडा सांबर खूप लोकप्रिय तसेच कालांतराने भारतभर लोकप्रिय सुद्धा झाले. वडा सांबर म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर खमंग मेदू वडा डोळ्या समोर येते ही डिश चवीला अप्रतिम व चविष्ट लागते. मेदू वडा बनवताना उदीडदाळ भिजवून त्याचा मेदूवडा बनवतात. पण बरेच जणांना मेदूवडा खूप… Continue reading Instant Poha Medu Vada | Poha Vada | Flattened Rice Vada In Marathi

Crispy Outstanding Batata Bhaji Potato Pakora Without Cutting Potato In Marathi

Crispy Tasty Batata Pakora Potato Bhajji

आता पावसाळा सीझन चालू आहे मग दुपारी चहा बरोबर आपण काही नाश्ता बनवतो. आपण कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी, कोबीची भजी आपण निरनिराळ्या प्रकारची भजी बनवतो पण कधी अश्या पद्धतीने बटाटा भजी बनवली नसतील. बटाटा भजी बनवताना बटाटे चिरावे किंवा कापावे लागत नाही. The Marathi Crispy Potato Pakora can of be seen on our… Continue reading Crispy Outstanding Batata Bhaji Potato Pakora Without Cutting Potato In Marathi

In 2 Minutes Durable Steamed Rice Papad Recipe In Marathi

Durable Rice Flour Papad in 2 minutes

उन्हाळा आला की आपण वर्षभरासाठी साठवणीचे पदार्थ बनवून ठेवतो. त्यामध्ये साबुदाण्याचे पापड, पापड्या, बटाटा चिप्स किंवा पापड, कुरड्या, तांदळाचे पापड किवा पापड्या किंवा सालपापड्या ई. अश्या प्रकारे आपण पदार्थ बनवून ठेवले तर आपल्याला पाहिजे तेव्हा तळून खाता येतात. तांदळाचे पापड किंवा पापड्या बनवायला खूप सोप्या आहेत तसेच झटपट होणाऱ्या आहेत. तांदळाचे पापड किंवा पापड्या आपण… Continue reading In 2 Minutes Durable Steamed Rice Papad Recipe In Marathi

Dosa With Mayonnaise Sauce For Kids Recipe in Marathi

American Dosa for kids

डोसा ही साऊथमधील अगदी लोकप्रिय डिश आहे. प्रेतक प्रांतात ही डिश अगदी आवडीने बनवली जाते. त्याच बरोबर भारताच्या बाहेर सुद्धा अगदी आवडीने ही डिश बनवली जाते. डोसा म्हंटले की मुलांना खूप आवडतो. आपण नष्टयला किंवा जेवणात सुद्धा डोसा बनवतो. मग आपण त्याच्या बरोबर बटाट्याची भाजी, सांबर व चटणीसुद्धा बनवतो. The Marathi language American Dosa With… Continue reading Dosa With Mayonnaise Sauce For Kids Recipe in Marathi