उपवासाचे साबुदाणा लाडू: साबुदाणा लाडू हे नवरात्रीत किंवा इतर उपसाच्या वेळी बनवू शकता . हे लाडू पौ स्टिक तर आहेतच तसेच चवीला पण चांगले लागतात. . साबुदाणा लाडू बनवतांना साबुदाणा फुलवलेला घेतला आहे. तसेच खसखस, शेगदाणे , सुका नारळ व गुळ वापरला आहे. The English language version of this Sabudana Lodoo recipe and the preparation… Continue reading Sabudana Ladoo for Fasting Recipe in Marathi
Category: Maharashtrian Recipes
Sweet and Delicious Vrat Ke Chawal Ki Kheer
This is a very simple and easy to implement Recipe for making at home sweet and delicious Vrat Ke Chawal Ki Kheer. Vrat Ke Chawal are known as Barnyard Millet in English and Samvat Rice in the Hindi language. This Kheer is a popular Fasting Days dish as it is healthy, filling and wholesome. The… Continue reading Sweet and Delicious Vrat Ke Chawal Ki Kheer
Varai Chi Kheer Recipe in Marathi
वरईची खीर: वरईची खीर ही उपासासाठी स्वीट डीश आहे. वरईची आपण खिचडी, भात, डोसे, थालीपीठ बनवतो. तसेच वरईची खीर ही एक छान डीश आहे. वरईही आरोग्याच्या दृष्टीने थंड आहे. खीर बनवतांना वरई चांगली निवडून घ्या कारण त्यामध्ये गाराचे खडे असतात किंवा नाचणी सुद्धा असते. The English language language version of this Barn Yard Millet Kheer… Continue reading Varai Chi Kheer Recipe in Marathi
Khamang Lasoon Chutney Recipe in Marathi
लसूण चटणी: लसूण चटणी बनवायला अगदी सोपी आहे. तसेच झटपट होणारी आहे. लसूण हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. आजारी असेल व तोंडाला चव नसेल तर ही चटणी बनवावी त्यामुळे तोंडाला टेस्ट येते व भूक सुद्धा लागते. ताप येत असेल तर भाताच्या पेजे बरोबर ही चटणी सर्व्ह करावी. खेडेगावात झुणका भाकरी बरोबर लसणाची चटणी देतात… Continue reading Khamang Lasoon Chutney Recipe in Marathi
Maharashtrian Style Methkoot Chutney Recipe in Marathi
मेतकुट: मेतकुट हा महाराष्टात लोकप्रिय आहे. मेतकुट हा गरम गरम भात व साजूक तूप बरोबर सर्व्ह केला जातो. मेतकुट हा एक चटणीचाच प्रकार आहे. पण चवीला टेस्टी आहे. मेतकुट बनवतांना चणाडाळ, मसूरडाळ, गहू, उडीदडाळ, मुगडाळ, मेथ्या, सुंठ, वापरले आहे त्यामुळे तो पौस्टिक सुद्धा आहे. लहान मुले तूप,भात व मेतकुट आवडीने खातात. The English language version… Continue reading Maharashtrian Style Methkoot Chutney Recipe in Marathi
Spicy Green Chutney for Batata Vada Recipe in Marathi
बटाट्या वड्याची चटणी: ही चटणी बटाटेवडा, मेदुवडा, डोसा ह्या पदार्था बरोबर छान लागते. बटाट्या वड्याची चटणी ही खमंग लागते. ही चटणी बनवतांना ओला नारळ, शेगदाणे, कोथंबीर वापरली आहे व वरतून फोडणी दिली आहे. त्यामुळे छान खमंग लागते. The English language version of the Batata Vada Chutney recipe and preparation method can be seen here –… Continue reading Spicy Green Chutney for Batata Vada Recipe in Marathi
Hirvya Mirchi Cha Thecha Recipe in Marathi
हिरव्या मिरचीचा ठेचा- खर्डा: हिरव्या मिरचीचा खरडा ही एक अप्रतीम चटणी आहे. हा खरडा महाराष्ट्रात फार लोकप्रिय आहे. खास म्हणजे खानदेशात किंवा खेडेगावात पिठलं भाकरी व हिरव्या मिरचीचा खर्डा बनवतात. ह्या मुळे तोंडाला छान चव येते. अगदी लवकर बनवता येणारा आहे. The English language version of this Thecha recipe and preparation method can be seen… Continue reading Hirvya Mirchi Cha Thecha Recipe in Marathi