टेस्टी मेथी बटाटा भाजी मुलांच्या डब्यासाठी मेथी मध्ये बरेच प्रकारचे पॉलीफेनॉल्स आहेत. जे शरीराचे वजन कमी करण्यास मदत करते. त्याच बरोबर शरीरावर फॅट जमा न होण्यास मदत होते. मेथीमध्ये आयर्न, कॅल्शियम, फासफोरस, एंटी-इंफ्लेमेटरी व एंटी-ऑक्सीडेंट सारखे गुण आहेत. The Tasty Methi-Batata Bhaji For Kids can be seen on our YouTube Tasty Methi-Batata Bhaji For Kids… Continue reading Tasty Methi-Batata Bhaji For Kids Recipe in Marathi
Category: Maharashtrian Bhaji Preparations
Maharashtrian Kokani Style Bharli Masala Bhindi Recipe in Marathi
महाराष्ट्रियन कोकणी पद्धतीने खमंग भरलेली मसाला भेंडी मुलांसाठी भेंडीची भाजी सर्वाना आवडते. लहान असो किंवा मोठे सर्वजण भेंडीची भाजी आवडीने खातात. आपण भेंडीची भाजी निरनिराळ्या पद्धतीने बनवू शकतो. कोकणी पद्धतीने भरलेली भेंडीची भाजी मस्त खमंग लागते. कोकणी पद्धतीने भाजी म्हणजे त्यमध्ये नारळ हवाच. अश्या प्रकारची भेंडीची भाजी बनवताना ओला नारळ, आल-लसूण-हिरवी मिरची व कोथिंबीर वापरली… Continue reading Maharashtrian Kokani Style Bharli Masala Bhindi Recipe in Marathi
Tasty Spicy Soya Bean Bhaji Restaurant Style Recipe In Marathi
सोयाबीन आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. सोयाबीनमध्ये बरेच आजार बरे करण्याचे गुणधर्म आहेत. त्याच बरोबर इन्फेक्शन बरे करण्याचा इलाज सुद्धा आहे. सोयाबीन आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. सोयाबीनमध्ये बरेच आजार बरे करण्याचे गुणधर्म आहेत. त्याच बरोबर इन्फेक्शन बरे करण्याचा इलाज सुद्धा आहे. सोयाबीनमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे. त्याच बरोबर त्यामध्ये मिनरल्स, विटमिन बी कॉम्प्लेक्स व… Continue reading Tasty Spicy Soya Bean Bhaji Restaurant Style Recipe In Marathi
Maharashtrian Khamang Watli Dal | Vatli Dal | Chana Dal Recipe In Marathi
वाटली डाळ ही डिश चनाडाळ भिजवून बनवली जाते. वाटलीडाळ ही महाराष्ट्रियन लोकांची लोकप्रिय पारंपरिक डिश बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. तसेच चटपटीत व खमंग लागते. वाटली डाळ आपण गणपती उत्सवमध्ये गणपती बापांच्या आरतीच्या वेळी खिरापत म्हणून वाटू शकतो. गौरी गणपतीला जेव्हा गौरी जेवतात तेव्हा वाटली डाळ अगदी आवर्जून करतात. तसेच आपण ब्रेकफास्टला किंवा… Continue reading Maharashtrian Khamang Watli Dal | Vatli Dal | Chana Dal Recipe In Marathi
Maharashtrian Style Broccoli Bhaji Recipe In Marathi
आपण ह्या अगोदरच्या विडियोमध्ये ब्रोकोलीच्या सेवनाचे फायदे पाहिले. ब्रोकोली ही भाजी इटालियन आहे. तेथे ह्या भाजीचा सर्वात जास्त वापर होतो. पण आता त्याची शेती हिमाचल, कश्मीर, उतरांचाल ह्या भागात होते. युरोप कंट्रीमध्ये ह्या भाजी पासून सूप, सॅलड बनवले जाते. ब्रोकोली आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितावह आहे त्याच्या सेवनांचे अनेक गुणधर्म आहेत. ब्रोकली ही भाजी बाजारात… Continue reading Maharashtrian Style Broccoli Bhaji Recipe In Marathi
Swadisht Potato Bhaji Without Onion-Ginger-Garlic For Naivedyam In Marathi
आपण उकडलेल्या बटाट्याची भाजी नेहमी कांदा-आले-लसूण घालून बनवतो. पण आपण जेव्हा सणवाराला किंवा लग्न समारंभ किंवा पार्टीला सुद्धा बनवतो. पण जेव्हा आपल्याला देवाला नेवेद्य दाखवायचा असतो तेव्हा आपण शक्यतो कांदा-आले-लसूण वापरत नाही. कारण की आपण नॉनवेज बनवतो तेव्हा कांदा-आले-लसूण वापतो. बटाट्याची अश्या प्रकारची भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल. अश्या प्रकारची भाजी बनवायला सोपी व… Continue reading Swadisht Potato Bhaji Without Onion-Ginger-Garlic For Naivedyam In Marathi
Tasty Konkani Style Beans Matki Vegetable Recipe In Marathi
स्वादिष्ट कोंकणी पद्धतीने फरसबी (बिन्स) मटकी भाजी रेसीपी Tasty Konkani Style Beans Matki Vegetable Recipe In Marathi बिन्स म्हणजेच आपण श्रावण घेवडा किंवा फरसबी म्हणतो. श्रावण घेवड्याची भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. आता आपण बिन्स व मटकी ह्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया. The Marathi language video Tasty Konkani Style Beans Matki Vegetable be… Continue reading Tasty Konkani Style Beans Matki Vegetable Recipe In Marathi