Crispy Andyache Kabab Recipe in Marathi

Eggs Kabab

अंड्याचे कबाब: अंड्याचे कबाब ही एक टेस्टी डीश आहे. एग कबाब हे आपण स्टारटर म्हणून किंवा नाश्त्याला बनवू शकतो. पुण्यामध्ये ह्या डीशला अंड्याचे कबाब व मुंबईला बैद्याचे कबाब म्हणतात. अंड्याचे कबाब बनवतांना सारणासाठी उकडलेले अंडे, मिरे पावडर, मीठ व पुदिना वापरला आहे. मिरे पावडर ही थोडी जाडसर घालायची त्याने छान चव येते. पुदिना चिरून वापरला… Continue reading Crispy Andyache Kabab Recipe in Marathi

Prawns Kebab Recipe in Marathi

Prawns Kabab

कोलंबी कबाब: कोलंबीचे कबाब हे बनवायला फार सोपे आहेत. झिंग्याचे कबाब हे आपल्याला स्टारटर म्हणून करता येतात. हे कबाब बनवतांना कोलंबी लहान आकाराची वापरावी म्हणजे लवकर शिजते. The English language version of this Kolambi Kabab preparation method can be seen here- Konkani Kolambi Kabab बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २ कप कोलंबी… Continue reading Prawns Kebab Recipe in Marathi

Makyache Kebab Recipe in Marathi

Makyache Kebab

स्वीट कॉर्न -मक्याचे दाने- पोहे कबाब, Sweet Corn-Makayache Dane-Pohe Kebab : कॉर्न पोहे कबाब हे संध्याकाळी चहा बरोबर किंवा साईड डीश म्हणून पण करता येतात. ह्या कबाब मध्ये आवरण हे पोह्याचे बनवले आहे व त्यावर कॉर्न फ्लॉस चुरा लावला आहे त्यामुळे हे कबाब छान कुरकुरीत होतात. लहान मुलांना हे कबाब फार आवडतील. साहित्य : सारणा… Continue reading Makyache Kebab Recipe in Marathi

Surmai Kabab Recipe in Marathi

सुरमई माशाचे कबाब : सुरमई माशाचे कबाब हे जेवणा अगोदर सर्व्ह करता येतात किंवा जेवणा बरोबर सुद्धा सर्व्ह करता येतात. हे कबाब अगदी हॉटेल प्रमाणे होतात.ही अगदी वेगळी रेसिपी आहे. परत ह्यामध्ये तेलाचा काही वापर केलेला नाही त्यामुळे पण वेगळी चव लागते. बनवण्याचा वेळ: ६० मिनिटे वाढणी: ४ जण साहित्य : ५०० ग्राम सुरमई मासा… Continue reading Surmai Kabab Recipe in Marathi

Chicken Kebab Recipe in Marathi

चिकन कबाब : कबाब म्हंटले की तोंडाला पाणी सुटते. हे कबाब बनवायला अगदी सोपे आहेत. कबाब हा पदार्थ आपण लहान मुलांच्या पार्टी साठी किवा स्टारटर म्हणून सुधा बनवू शकतो. ह्यामध्ये सोय सोसं वापरलेला आहे त्यामुळे त्याला थोडी चायनीज टेस्ट आली आहे म्हणून त्याची चव पण चांगली लागते. ह्यामध्ये चिकन व अंडे आहे त्यामुळे पौस्टिक तर… Continue reading Chicken Kebab Recipe in Marathi