Zatpat Delicious Bread Gulab Jamun Recipe in Marathi

Zatpat Bread Gulab Jamun

ब्रेडचे झटपट गुलाबजाम अगदी हलवाईच्या मिठाई सारखे मऊ लुसलुशीत रेसीपी गुलाबजाम म्हंटले की अगदी तोंडाला पाणी सुटते. लहान मुलांपासून ते मोठ्या परंत सर्वांना गुलाबजाम ही स्वीट डिश आवडते. गुलाबजाम आपण सणावाराला किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून सुद्धा बनवू शकतो. किंवा वाढदिवसाच्या पार्टीला सुद्धा बनवू शकतो. आपण ब्रेड वापरुन सुद्धा गुलाबजाम बनवू शकतो. घरच्या घरी आपण… Continue reading Zatpat Delicious Bread Gulab Jamun Recipe in Marathi

Make Garlic Naan without Yeast and Oven Recipe in Marathi

Garlic Naan without Yeast and Oven

तवा गार्लिक बटर नान बिना यीस्ट बिना ओव्हन आपण घरच्या घरी अगदी हॉटेल सारखे बटर नान बनवू शकतो. बटर नान बनवायला अगदी सोपे आहेत व झटपट होणारे आहेत. आपण हॉटेल मध्ये गेलो की भाजी बरोबर छान कुरकुरीत गरमा गरम बटर नान ऑर्डर करतो. बटर नान आपण घरी सुद्धा अगदी भट्टी सारखे बिना ओव्हन आपल्या गॅस… Continue reading Make Garlic Naan without Yeast and Oven Recipe in Marathi

How to Make Surprise Cake in 5 Minutes Recipe in Marathi

Surprise Cake in 5 Minutes

How to make 5 मिनिटात सरप्राइज केक बनवा Surprise Cake रेसिपी विडियो इन मराठी: सरप्राईज केक बनवतांना ब्रेड स्लाईस, विप क्रीम, फ्रूट जाम व चॉकलेट वापरले आहे. सरप्राइज केक आपण मुलांना नाश्त्याला देवू शकतो. मुलांना अश्या प्रकारचा झटपट सोपा व टेस्टी केक सर्व्ह करून सरप्राईज द्या. मुले शाळेतून आल्यावर किंवा खेळून आल्यावर त्यांना भूक लागते.… Continue reading How to Make Surprise Cake in 5 Minutes Recipe in Marathi

How to make Punjabi Style Kulcha Naan at Home Recipe in Marathi

Punjabi Style Kulcha Naan

पंजाबी पद्धतीने तव्यावर नान किंवा कुलचा घरी बनवा: पंजाबी स्टाईल बटर नान किंवा कुलचा अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. त्यासाठी ओव्हन किंवा माईक्रोवेव्ह पाहिजे असे नाही. आपल्याला घरी ग्यास वर तवा ठेवून सुधा बनवता येतो. आपण कुलचे बनवताना त्यामध्ये बटाट्याचे किंवा पनीरचे सारण भरून बनवू शकतो. पण आता मी हे… Continue reading How to make Punjabi Style Kulcha Naan at Home Recipe in Marathi

Homemade Sweet Corn Cheese Pasta Recipe in Marathi

Homemade Sweet Corn Cheese Pasta

होम मेड चीज स्वीट कॉर्न पास्ता: पास्ता म्हंटले की बच्चेकंपनी खूप खुश होते. आपण पास्ता मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला किंवा नाश्त्याला किंवा मुलांना डब्यात द्यायला सुद्धा बनवू शकतो. ही एक छान टेबलवर आकर्षक दिसणारी व झटपट होणारी डीश आहे. पास्ता ही एक इटालियन डिश आहे ती मी वेगळ्या प्रकारे बनवली आहे. ह्यामध्ये सॉस वापरला नाही. पास्ता… Continue reading Homemade Sweet Corn Cheese Pasta Recipe in Marathi

Jhatpat Fruit Pizza for Children Recipe in Marathi

Jhatpat Fruit Pizza for Children

मुलांसाठी खास झटपट फ्रुट पिझ्झा : ह्या आगोदर आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट पिझ्झा पाहिले. फ्रुट पिझा हा खास मुलासाठी खास डीश आहे. अश्या प्रकारचा फ्रुट पिझ्झा मुलांना नाष्ट्या साठी किंवा इतर वेळी भूक लागली की बनवता येतो. मुले नाहीतरी फळे खायचा कंटाळा करतात फ्रुट पिझ्झा च्या निमीतानी फळे सुद्धा दिली जातील व पिझा खाल्याचा सुद्धा… Continue reading Jhatpat Fruit Pizza for Children Recipe in Marathi

Zatpat Chicken Pizza Recipe In Marathi

Zatpat Chicken Pizza

झटपट चिकन पिझा: पिझा म्हंटले की तोंडाला पाणी सुटते. पिझा हा लहान मुलांना तसेच मोठ्या लोकांना सुद्धा आवडतो. ह्या आगोदर आपण शाकाहारी पिझ्झा बघितला आता आपण चिकन पिझा कसा बनवायचा ते बघुया. चिकन पिझ्झा बनवण्यासाठी प्रथम चिकनला आले-लसूण-हिरवी पेस्ट, लिंबू, मीठ, लाल मिरची, हळद व चिकन तंदुरी मसाला व एक टे स्पून तेल मिक्स करून… Continue reading Zatpat Chicken Pizza Recipe In Marathi