Paushtik Khajoor Ladoo Recipe in Marathi

Paushtik Khajoor Ladoo

खजुराचे पौष्टिक लाडू: खजुराचे लाडू हे बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. रोज सकाळी एक खजुराचा लाडू व कपभर दुध सेवन केल्यास आपल्या आरोग्याला अगदी फायदेशीर होईल. खजूर हा अति पौस्टिक, वीर्यवर्धक, व बलवर्धक आहे. खजूर हृदयासाठी हितावह व शीतल, पण पचण्यास जड आहे. अशक्तपणा घालवण्यासाठी व वजन वाढवण्यासाठी खजूर दुधात उकळून खाल्यास खूप… Continue reading Paushtik Khajoor Ladoo Recipe in Marathi

Sakal Food Competition Twashta Kasar Samaj Kasba Peth Pune

Twashta Kasar Samaj -Food Display

सकाळ न्यूजपेपर समुहा तर्फे श्री जाधव, श्री वाघ व त्यांचे सहकारी यांनी शनिवार दिनांक १३ ऑक्टोबर २०१८ रोजी दुपारी ५:३० वाजता त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सवतर्फे महिलांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाककला स्पर्धेचे नियोजन छान करण्यात आले होते. सकाळ समूह नेहमी महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करीत असतात. पण महिलांचा सर्वात आवडतीचा विषय म्हणजे… Continue reading Sakal Food Competition Twashta Kasar Samaj Kasba Peth Pune

South Indian Filter Coffee Recipe in Marathi

South Indian Filter Coffee Maker

साउथ इंडीयन फिल्टर कॉफी: साउथ इंडीयन फिल्टर कॉफी ही बनवायला अगदी सोपी आहे. कॉफीच्या बिया दळून त्याची पावडर बनवतात. ही पावडर कोणत्यापण किराणामालाच्या मालाच्या दुकानात सहज मिळू शकते. फिल्टर कॉफी ही चवीला अगदी कडक व चवीस्ट लागते. पण अश्या प्रकारची कॉफी बनवण्यासाठी स्टीलचे भांडे पाहिजे. त्यामध्ये वरच्या भागात कॉफी पावडर घालून त्यावर चकती ठेवून वरती… Continue reading South Indian Filter Coffee Recipe in Marathi

Recipe for Traditional Maharashtrian Boondi Ladoo in Marathi

Traditional Maharashtrian Boondi Ladoo

बुंदीचे लाडू: बुंदीचे लाडू म्हंटल की सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटते. आपण दिवाळी फराळा साठी घरच्या घरी हे लाडू बनवू शकतो. तसेच ते बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. महाराष्टात सणावाराला, दिवाळीच्या फराळात किंवा लग्नाच्या वेळी अगदी आवर्जून बनवतात. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: १५ लाडू बनतात साहित्य: २ कप बेसन ३ कप साखर १५ हिरवे… Continue reading Recipe for Traditional Maharashtrian Boondi Ladoo in Marathi