Saat Kappe Ghavan Marathi Recipe

Saat Kappe Ghavan Marathi Recipe Saat Kappe Ghavan

सातकप्पे घावन Saat Kappe Ghavan – सातकापे घावन हा पदार्थ महाराष्ट्रातील कोकण ह्या भागात प्रसिद्ध आहे. ही डिश सणाला बनवली जाते. आता सातकप्पे म्हणजे काय तर सात वेळा एका वर एक लेअर देणे. ही डिश तांदळाचे डोसे व ओल्या नारळाच्या खोबऱ्या पासून बनवली आहे. सातकप्पे घावन हे तांदळाच्या डोश्या मुळे छान कुरकुरीत व नारळा मुळे… Continue reading Saat Kappe Ghavan Marathi Recipe

Carrot Rolls Marathi Recipe

गाजर रोल्स : गाजर रोल्स ही एक स्वीट डिश आहे. आपण नेहमी गाजराचा हलवा किंवा खीर बनवतो हा एक वेगळीच पदार्थ आहे. जरूर बनवून पहा सगळ्यांना आवडेल. ह्यासाठी चांगली ताजी कोवळी गाजरे घ्या. गाजर, पनीर व खवा हे कॉमबीनेशन खूप छान लागते. आपल्याकडे जेवायला पाहुणे येणार असतील तर ही डिश चांगली आहे व चांदी वर्ख,लावल्यामुले… Continue reading Carrot Rolls Marathi Recipe

Beetroot Halwa Marathi Recipe

बीटरूट हलवा : बीटरूट म्हंटले की आपल्याला नेहमी सलाड डोळ्यासमोर येते. पण बीटरूटचा हलवा करून बघा खूप छान लागतो व तो पौस्टिक पण आहे. तसेच त्याचा रंग पण सुंदर दिसतो. बीटरूटच्या हळव्या मध्ये खवा घातल्याने चव अगदी निराळीच येते. स्वीट डिश म्हणून किंवा डेझर्ट म्हणून करता येते. मुलांना साठी हा हलवा चांगला आहे कारण की… Continue reading Beetroot Halwa Marathi Recipe

Paneer Khubani Recipe in Marathi

पनीर खुबानी : पनीर खुबानी हा पदार्थ खर म्हणजे हैदराबाद येथे प्रसिद्ध आहे. हा पदार्थ स्वीट डिश म्हणून करता येतो. पार्टी किंवा सणावारी पण करता येतो. ह्यामध्ये पनीर, बटाट्याचे आवरण आहे व त्यामध्ये जर्दाळू, काजू व वेलदोड्याचे सारण म्हणून उपयोग केला आहे. त्यामुळे हा प्रकार वेगळाच आहे. The English version recipes for Paneer Khubani are… Continue reading Paneer Khubani Recipe in Marathi

Badam Apple Kheer Marathi Recipe

बदाम सफरचंद खीर : ही खीर फारच चवीस्ट लागते. ही एक महाराष्ट्रीयन स्वीट डिश आहे. ह्यामध्ये मी खवा वापरलेला आहे त्यामुळे त्याची छान वेगळीच चव येते. सफरचंदाचा जूस व नारळ पेस्ट घातल्याने पण त्याची टेस्ट अप्रतीम येते. ही खीर सणाला किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर बनवायला उत्तम आहे. तसेच डेझर्ट म्हणून सुद्धा करता येते.… Continue reading Badam Apple Kheer Marathi Recipe

Delicious Phirni Recipe in Marathi

Delicious Phirni

फिरनी हा एक स्वादीस्ट पदार्थ आहे. खर म्हणजे कश्मीर मधील एक लोकप्रिय डिश आहे. पण आता ही डिश सगळ्या प्रांतात बनवली जाते. ह्या मध्ये मी जरा केवडा इसेन्स वापरले आहे त्यामुळे जरा वेगळी चव लागते. फिरनी आपण पार्टी साठी डेझर्ट म्हणून बनवू शकतो. तसेच आपल्या सणासाठी सुध्दा बनवू शकतो. English version Phirni recipes can be… Continue reading Delicious Phirni Recipe in Marathi