Recipe for Homemade Paneer in Marathi

Homemade Paneer

होममेड पनीर Homemade Paneer घरच्या घरी पनीर कसे बनवावे. पनीरचे बरेच पदार्थ बनवता येतात. आजकाल बाहेर पनीरचे वाढते भाव बघून आपण विचार करतो की पनीर आणावे की नाही. पण मला वाटते आपल्याला घरी छान पनीर बनवता आलेतर बाहेरून पनीर आणायच्या आयवजी आपण घरीच बनवूया. घरी आपल्याला झटपट पनीर बनवता येते. जत आपल्याला सकाळी पनीरचा एखादा पदार्थ… Continue reading Recipe for Homemade Paneer in Marathi

How to Make Dahi at Home Marathi Recipe

घरी दही -Dahi-Curds-Yogurt कसे बनवावे व त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत. : दही हे सर्वांना आवडते व ते किती पौस्टिक आहे ते आपणाला माहीत आहेच. दही हे चवीला रुचकर व गुणकारी आहे. दह्या पासून आपल्याला अनेक पदार्थ बनवता येतात. दही हे नेहमी ताजे वापरावे जरा जुने झालेले दही हे आंबट असते त्यामुळे आपल्या घशाला त्रास… Continue reading How to Make Dahi at Home Marathi Recipe

Homemade Ghee and Butter Marathi Recipe

घरच्या घरी लोणी व तूप कसे करावे व त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत. आपण घरी रोज दुध वापरतो. त्यापासून लोणी कसे काढायचे ते आपण बघू या. पण त्यासाठी म्हशीचे किंवा गाईचे दुध आवश्क आहे. लोणी हे पचण्यास हलके असते. ते अमृता समान आहे. लोण्यामध्ये विलक्षण सामर्थ आहे. लोण्याचे सेवन नियमित करण्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले रहाते.… Continue reading Homemade Ghee and Butter Marathi Recipe

Homemade Sugandhi Utane-सुगंधी उटणे

Utane for Diwali

सुगंधी उटणे Sugandhi Utane for Diwali Abhyanga Snan: दिवाळी आली की महिला अभ्यंग स्नाना साठी दिवाळीच्या फराळाच्या सामाना बरोबरच सुगंधी उटणे  (उबटन), सुगंधी साबण खरेदी करतात. दिवाळी मध्ये सुगंधी उटन्याला फार महत्व आहे. हे उटणे आपल्या चेहऱ्याला लावण्यासाठी पण उपयोगी आहे. सुगंधी उटणे लावतांना त्यामध्ये दुध व गुलाबजल घालून मिक्स करून लावावे. उटन्याने आपली कांती फार… Continue reading Homemade Sugandhi Utane-सुगंधी उटणे

दुधीभोपळा औषधी गुणधर्म

दुधीभोपळा औषधी गुणधर्म : (Bottle Gourd) दुधीभोपळा ह्याचे बरेच औषधी गुणधर्म आहेत. दुधीचे सेवन केल्यास आपल्या मस्तकाची उष्णता दूर होते. व आपल्या मेंदूला शक्ती मिळते व तरतरी येते. दुधीभोपळा पचनास थोडा जड आहे व शक्तीदायक आहे. जे अशक्त रुग्ण आहेत त्यांच्या साठी दुधी हा उत्तम आहे. ज्याची प्रकृती उष्ण आहे त्याच्या साठी दुधी अगदी उत्तम… Continue reading दुधीभोपळा औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

ओव्याचे औषधी गुणधर्म

ओवा : ओवा [Ajwain in Hindi and Carom in English ]म्हणजेच अजवाईन होय. ओवा हा खूप औषधी आहे. ओव्याचे औषधी गुणधर्म काय आहेत ते आपण बघूया. ओवा हा गरम, पोटातील वदना कमी करणारा आहे. जर पोटामध्ये अजीर्ण झाले, जुलाब होत असतील तर ओवा गुणकारी आहे. ओवा हा औषधा म्हणून वापरतात तसेच जेवणामध्ये सुद्धा त्याचा वापर… Continue reading ओव्याचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials