Delicious Homemade Mysore Pak Recipe in Marathi

Delicious Homemade Mysore Pak

होम मेड स्वीट डिलिशीयास मजेदार म्हैसूर पाक: म्हैसूर पाक हा गोड पदार्थ आपण दिवाळी फराळासाठी किंवा इतर सणावाराला सुद्धा बनवू शकतो तसेच बनवायला सोपा व झटपट होणारा आहे. म्हैसूर पाक हे दोन प्रकारात बनवता येतात एक थोडासा मऊ (soft) व दुसरा कडक. कडक म्हैसूर पाकला जाळी पडते पण मऊ म्हैसूर पाकला जाळी पडत नाही पण… Continue reading Delicious Homemade Mysore Pak Recipe in Marathi

Easy and Quick Recipe to Make Wheat Flour Phulka in Marathi

गरमागरम गव्हाच्या पीठाचे फुलके

सोपे हलके गरमागरम गव्हाच्या पीठाचे फुलके: गव्हाच्या पीठाचे फुलके बनवायला सोपे व झटपट होणारे आहेत. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला किंवा नाश्त्याला किंवा जेवणात बनवायला सोपे आहेत. फुलके हे वेट लॉस साठी अगदी फायदेशीर आहेत. गहू हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. गहू हा मधुर, थंड, वायू, व पिक्तशामक बलदाय क, रुची निर्माण करणारा, पचावयास… Continue reading Easy and Quick Recipe to Make Wheat Flour Phulka in Marathi