Khamang Stuffed Paratha Recipe in Marathi

Khamang Stuffed Paratha

खमंग पराठा पराठा: खमंग भरला पराठा हा एक जेवणामध्ये बनवण्यासाठी किंवा नाश्त्याला बनवण्यासाठी छान डीश आहे. लहान मुलांना डब्यात द्यायला चांगला आहे. खमंग पराठा हा महाराष्टात मराठवाडा येथे खूप लोकप्रिय आहे. हा पराठा बनवतांना त्यामध्ये सारण घातले आहे. सारणामध्ये चुरमुरे, शेंगदाणा कुट, तीळ, शेव वापरली आहे त्यामुळे पराठा खूप टेस्टी लागतो. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट… Continue reading Khamang Stuffed Paratha Recipe in Marathi

Kurkurit Moong Urad Dal Fafda Recipe in Marathi

Kurkurit Moong Urad Dal Fafda

टेस्टी कुरकुरीत फाफडा: फाफडा ही एक छान गुजराती लोकांची लोकप्रिय डीश आहे. पण फाफडा आता महाराष्ट्र मध्ये सुद्धा लोकप्रिय आहे. आपण बघितले असेल फाफडा बेसनच्या पीठापासून बनवला जातो. फाफडा, जिलेबी व पपईची चटणी हे सर्व्ह केले जाते. माझी एक मैत्रीण आहे लता अतुल शहा मी तिच्या कडे दिवाळीला गेले होते तेव्हा तिने आम्हाला फाफडा सर्व्ह… Continue reading Kurkurit Moong Urad Dal Fafda Recipe in Marathi

Zatpat Kankechi Chakli Recipe in Marathi

Zatpat Kankechi Chakli

चकली (कणकेची उकडीची): चकली म्हंटल की आपल्याला भाजणीची चकली आठवते. गव्हाच्या पीठाची किंवा कणकेची उकड काढलेली चकली ही झटपट होणारी आहे व तसेच ती खमंग पण लागते. कणकेची उकड काढलेली चकली ही टेस्टी लागते. बनवायला सोपी व खमंग पण लागते. ह्यामध्ये फक्त कणकेला वाफ द्यायची आहे. कणकेमध्ये तेलाचे मोहन घालू नये त्याने चकल्या खूप तेलकट… Continue reading Zatpat Kankechi Chakli Recipe in Marathi