Masaledaar Restaurant or Dhaba Style Tandoori Chicken

Tandoori Chicken

This is a Recipe for making at home spicy and Masaledaar Restaurant or Dhaba Style Tandoori Chicken in a Microwave Oven. This simple and easy to follow step-by-step recipe will enable you to prepare at home crispy Tandoori Chicken at home, which will taste like the ones prepared in Tandoori Barrels or Drums that are… Continue reading Masaledaar Restaurant or Dhaba Style Tandoori Chicken

Jhatpat Sopa Pan Cake Recipe in Marathi

Jhatpat Pan Cake

झटपट सोपा पॅन केक: लहान मुलांना भूक लागली की अश्या प्रकारचा पॅन केक बनवायला मस्त आहे. कारण की पौस्टिक आहे. पॅन केक आपण वेगवगळ्या प्रकारे बनवू शकतो. हा पॅन केक बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, अंडे, साखर, दुध, वनीला इसेन्स वापरले आहे. मुले अंडे खायचा कंटाळा करतात किंवा त्यांना अंड्यातील योक आवडत नाही त्यासाठी अश्या प्रकारचा पॅन… Continue reading Jhatpat Sopa Pan Cake Recipe in Marathi

Soft and Delicious Rava Besan Ladoo Recipe in Marathi

Soft and Delicious Rava Besan Ladoo

मऊ लुसलुशीत पाकातील रवा बेसन लाडू: रवा बेसन लाडू बनवण्यसाठी सोपे व झटपट होणारे आहेत. आपण बेसन लाडू किंवा रवा नारळ लाडू बनवतो आता रवा बेसन लाडू बनवून बघा नक्की आवडतील. दिवाळीच्या फराळासाठी अश्या प्रकारचे लाडू बनवायला मस्त आहेत. दिवाळी फराळ म्हंटले की लाडू हवेतच त्याशिवाय फराळाला शोभा नाही. रवा बेसन लाडू चवीस्ट लागतात व… Continue reading Soft and Delicious Rava Besan Ladoo Recipe in Marathi

Refreshing Masala Lemon Tea Recipe in Marathi

Refreshing Masala Lemon Tea

मसाला लेमन टी: चहा हा सर्वाना प्रिय आहे. सकाळी उठल्यावर एक कप गरम चहा घेतला की आपण अगदी ताजेतवाने होतो व काम करायला उत्साह वाटतो. चहा हे पेय असे आहे की सकाळ दुपार संध्याकाळ कधी घेता येतो. पार्टी असो, लग्न कार्य असो, समारंभ असो किंवा कोणते पण कार्य असो चहा हा असतोच. आपण घरा बाहेर… Continue reading Refreshing Masala Lemon Tea Recipe in Marathi

Crispy Sabji Suran Kabab Recipe in Marathi

Crispy Sabji Suran Kabab

सब्जी (सुरणाचे) कबाब किंवा कटलेट: सुरणाचे कबाब हे बनवायला सोपे व झटपट होणारे आहेत. आपण starter म्हणून किंवा नाश्त्याला किंवा साईड डिश म्हणून सुद्धा बनवू शकतो. सुरण हे एक कंदमूळ आहे. सर्व कंदमुळामध्ये सुरण हे एक उत्तम समजले जाते. सुरण हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. सुरणा मध्ये प्रोटीन, कैल्शियम, फॉसफरस, लोह तसेच विटामीन “A”… Continue reading Crispy Sabji Suran Kabab Recipe in Marathi

Maharashtrian Fasting Recipes for Ashadhi Ekadashi in Marathi

Vitthal Rukmini

आषाढ शुध्द एकादशीचा दिवस म्हणजे पंढरपुरात डोळ्याचे पारणे फेडणारा दिवस. उपवासाच्या पदार्थाच्या काही रेसिपी लिंक खाली देत आहे. १२ जुलै आषाढ शुध्द एकादशीचा दिवस म्हणजे पंढरपूर च्या वारीचा दिवस महाराष्ट्रात हा दिवस म्हणजे वारीचा दिवस महाराष्ट्रात ह्या दिवसाला समतेचे व मानवतेचे महत्व आहे. ह्या दिवशी ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या वारकरी संप्रदायामुळे आषाढी एकादशीला पंढरपूरला… Continue reading Maharashtrian Fasting Recipes for Ashadhi Ekadashi in Marathi

Jhatpat Mushroom Shimla Mirch Salad Recipe in Marathi

Jhatpat Mushroom Shimla Mirch Salad

झटपट सोपे मशरूम शिमला मिरची सलाड रेसिपी: मशरूम सलाड हे बनवायला सोपे व झटपट होणारे आहे. हे सलाड बनवतांना मशरूम, शिमला मिरची (हिरवी, लाल, पिवळी), कांदा व मिरे पावडर वापरली आहे. ह्या आगोदर आपण सलाड चे बरेच प्रकार बघितले आता हा एक वेगळा प्रकार बघू या. मशरूमच्या सेवनाने आपल्या शरीराला बरेच फायदे होतात. ते एंटी-ऑक्सीडेंट… Continue reading Jhatpat Mushroom Shimla Mirch Salad Recipe in Marathi