Restaurant Style Paneer Makhani Recipe in Marathi

Restaurant Style Paneer Makhani

पनीर मखनी: पनीर मखनी ही एक मेन जेवणातील डीश आहे. ही डीश आपण नेहमीच्या जेवणात किंवा कोणी पाहुणे येणार असतील किंवा सणावाराला बनवू शकतो. ही एक रीच भाजीची डीश आहे. पनीर मखनी बनवतांना प्रथम छान खमंग मसाला बनवून घेतला आहे. ही भाजी बनवतांना बटर, फ्रेश क्रीम, काजू, पनीर, टोमाटो वापरले आहेत. पनीर मखनी ही एक… Continue reading Restaurant Style Paneer Makhani Recipe in Marathi

Traditional Konkani Cashew nut Gravy

Traditional Konkani Cashew nut Gravy

This is a Recipe for making at home spicy, tasty and delicious traditional Konkani/ Maharashtrian Style Cashew nut Gravy, which is called as Kaju Chi Amti or Kaju Chi Bhaji in Marathi. This authentic Konkani Cashew nut Gravy is either prepared freshly prepared coconut Masala and Ole or fresh Kaju or Cashew nuts that are… Continue reading Traditional Konkani Cashew nut Gravy

Traditional Konkani Kaju Chi Gravy Recipe in Marathi

Traditional Konkani Kaju Chi Gravy

पारंपारिक कोकणी पद्धतीची काजूची ग्रेव्ही: पारंपारिक कोकणी पद्धतीची काजूची ग्रेव्हीही एक महाराष्ट्रीयन लोकप्रिय कोकणातील ग्रेव्ही आहे. कोकण म्हंटले की आपल्या डोळ्या समोर नारळ,अंबा, पोपळी, काजूची झाडे व मोठेमोठे हिरवे गार डोंगर आपल्या डोळ्या समोर येतात. कोकणात काजूची ग्रेव्ही बनवतांना ओले काजू वापरतात. ओल्या काजूची आमटी चवीस्ट लागते. पण आपल्याला प्रतेक वेळी ओले काजू मिळतीलच असे नाही.… Continue reading Traditional Konkani Kaju Chi Gravy Recipe in Marathi

Mexican Vegetable White Rice Recipe in Marathi

Mexican Vegetable White Rice

मेक्सिकन व्हेजीटेबल व्हाईट राईस: मेक्सिकन व्हेज राईस मी अगदी सिम्पल पद्धतीने बनवला आहे. मेक्सिकन राईस बनवतांना मी भाज्या वापरून फक्त खडा मसाला फोडणी मध्ये घातला आहे. मुलांना अश्या प्रकारचा भात आवडतो. तसेच हा भात पौस्टिक सुद्धा आहे. ह्यामध्ये फ्रेंच बीन्स, गाजर, शिमला मिर्च, हिरवा ताजा मटार, व बटाटे उकडून त्याच्या फोडी करून घातल्या आहेत. हा… Continue reading Mexican Vegetable White Rice Recipe in Marathi

Kadve/ Gode Valachi Amti Recipe in Marathi

Kadve Gode Valachi Amti

कडवे/ गोडे वालाची आमटी/ बिरड्याची आमटी: वालाची आमटी ही छान खमंग व चवीस्ट लागते. ह्या आगोदर आपण वालाची खिचडी व वालाची उसळ पाहिली. ह्या दोन्ही रेसिपी फार रुचकर लागतात. वालाची आमटी ही कोकण भागातील फार लोकप्रिय आमटी आहे. अश्या प्रकारची आमटी बनवतांना ओल्या नारळाचा मसाला व आमसूल वापरला आहे. वालाची आमटी बनवण्यासाठी आगोदर वाल ७-८… Continue reading Kadve/ Gode Valachi Amti Recipe in Marathi

Methamba Recipe in Marathi

Methamba

मेथांबा: मेथांबा हा कच्या कैरी पासून बनवतात. जवळपास हा लोणच्याचाच प्रकार आहे. फक्त थोडी पध्दत वेगळी आहे. मेथांबा हा चपाती बरोबर किंवा पराठ्याबरोबर सुद्धा छान लागतो. हा महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवला आहे. एप्रिल, मे महिना आला की बाजारात हिरव्या कच्या कैऱ्या येतात मग आपण कैरीचे वेगवेगळे पदार्थ बनवतो. त्यामधील हा एक प्रकार म्हणजे मेथांबा होय. मेथांबा… Continue reading Methamba Recipe in Marathi

Uttar Hindustani Kairi Che Lonche Recipe in Marathi

Uttar Hindustani Kairi Che Lonche

उत्तर हिंदुस्तानी लोणचे: उत्तर हिंदुस्तानी लोणचे हे झणझणीत आहे कारणकी ह्यामध्ये गरम मसाला वापरला आहे. हे लोणचे छान टेस्टी व खमंग लागते. लोणचे हा पदार्थ असा आहे की जगात कोणाला आवडत नाही अशी कोणीही व्यक्ती नसेल. आपण रेस्टॉरंटमध्ये गेलो किंवा पार्टीला किंवा लग्नाला प्रतेक ठिकाणी जेवणात लोणचे असतेच. आपण रोजच्या जेवणात सुद्द्धा त्यामुळे जेवणाला चव… Continue reading Uttar Hindustani Kairi Che Lonche Recipe in Marathi