Delicious Til Gulachi Karanji Recipe in Marathi

तिळगुळाची करंजी: तिळगुळाची कारंजी हा एक करंजीचा निराळा प्रकार आहे. आता पौष महिना आला की मकर संक्रांत येते त्या दिवशी महाराष्टात मकर संक्रांत हा दिवस उस्ताहानी साजरा करतात महाराष्ट बरोबर उत्तर प्रदेश व गुजरात मध्ये सुद्धा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. उत्तर प्रदेश मध्ये करंजी ही ह्या दिवशी मुद्दामून बनवतात. करंजी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे… Continue reading Delicious Til Gulachi Karanji Recipe in Marathi

Delicious Chocolate Walnut Cake Recipe in Marathi

Delicious Chocolate Walnut Cake

वाँलनट चॉकलेट केक: चॉकलेट वाँलनट केक ही एक डेझर्ट रेसिपी आहे. चॉकलेट वाँलनट केक हा चवीस्ट लागतो. केक बनवायला सोपा आहे व झटपट होणारा आहे. क्रिसमस मध्ये म्हणजेच नाताळ मध्ये आपण अश्या प्रकारचा केक बनवू शकतो किंवा घरी मुलांचे वाढदिवसच्या दिवशी बनवू शकतो. चॉकलेट वाँलनट केक बनवण्यासाठी मैदा, कोको पावडर, अंडे, साखर, लोणी व आक्रोड… Continue reading Delicious Chocolate Walnut Cake Recipe in Marathi

Lahori Veg Recipe in Marathi

Veg Lahori

लाहोरी व्हेजिटेबल: लाहोरी व्हेजिटेबल ही एक छान जेवणातील चमचमीत भाजी आहे. अश्या प्रकारची भाजी आपण घरी पार्टीला किंवा कीटी पार्टीला बनवण्यासाठी मस्त आहे. आपल्या नेहमीच्या भाज्यांचा आपल्याला कंटाळा आला की आपण अश्या प्रकारची भाजी बनवू शकतो. लाहोरी व्हेजिटेबल ही भाजी बनवताना पनीर, काजू, मखणा, शिमला मिर्च, टोमाटो, खसखस व मसाला वापरला आहे. लाहोरी व्हेजिटेबल ही… Continue reading Lahori Veg Recipe in Marathi

Delecious Sweet Dehrori Recipe in Marathi

Delecious Sweet Dehrori

देह्रोरी (Dehrori) : देहोरी ही एक स्वीट डीश आहे. ती आपण सणावारी किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. देहोरी ही एक स्वीट डीश चवीस्ट व अगदी निराळी आहे. छत्तीसगढ़ मधील ही लोकप्रिय डीश आहे. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जनासाठी साहित्य: २ कप तांदूळ १ १/२ कप साखर ३/४ कप घट्ट दही २ टे… Continue reading Delecious Sweet Dehrori Recipe in Marathi

Zanzanit Shevgyachya Shenganchi Besan Pithale Recipe in Marathi

Zanzanit Shevgyachya Shenganchi Besan Pithale

झणझणीत शेवग्याच्या शेंगाचे पिठले/बेसन : शेवग्याच्या शेंगाचे पिठले हे कधी घरात भाजी नसेल किंवा कधी काही निराळे म्हणून सुद्धा करायला छान आहे. शेवग्यामध्ये रक्तदोष दूर करणारा गुण आहे. वात विकार असणाऱ्यांना शेवगा हा गुणकारी आहे. पिठले हा पदार्थ महाराष्ट्रात फार लोकप्रिय आहे. गाव खेड्यात तर पिठले भाकरी अगदी आवर्जून बनवतात. पिठले भाकरीचा बेत असला की… Continue reading Zanzanit Shevgyachya Shenganchi Besan Pithale Recipe in Marathi

Hariyali Sweet Corn Rice Recipe in Marathi

Hariyali Sweet Corn Rice

हरियाली स्वीटकॉर्न राईस: हरियाली स्वीटकॉर्न राईस ही एक जेवणातील चवीस्ट डीश आहे. हरियाली स्वीटकॉर्न राईस बनवण्यासाठी कोथंबीर, पुदिना, स्वीटकॉर्नचे दाणे, व दही वापरले आहे. अश्या प्रकारचा भात आपण सणावाराला किंवा इतर वेळी सुद्धा बनवू शकतो. टेबलावर दिसायला सुद्धा छान दिसतो. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जनासाठी साहित्य: ४-५ कप मोकळा शिजवलेला भात १ १/२… Continue reading Hariyali Sweet Corn Rice Recipe in Marathi