Paneer- Khoya Laddu Recipe in Marathi

Paneer- Khoya Laddu

पनीर-खवा लाडू (Paneer-Khoya Lad00/Laddu) : पनीर-खवा लाडू हे दिवाळी फराळासाठी बनवता येतील. हे लाडू बनवतांना होममेड पनीर वापरले आहे. खवा व नारळ वापरल्यामुळे हे अगदी चवीस्ट लागतात तसेच ह्यामध्ये थोडे आटवलेले दुध घातले आहे. त्यामुळे लाडूची चव अप्रतीम येते. पनीर-खवा लाडू हे आपण इतर वेळी सुद्धा बनवू शकतो. पनीर-खवा लाडू बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी:… Continue reading Paneer- Khoya Laddu Recipe in Marathi

Wheat Flour Ladoo Recipe in Marathi

Wheat Flour Ladoo

गव्हाच्या पीठाचे किंवा पीन्नी लाडू (Wheat Flour Ladoo): गव्हाच्या पीठाचे किंवा पीन्नी लाडू हे पौस्टिक लाडू सुद्धा म्हणता येईल. गव्हाच्या पीठाचे लाडू किंवा डिंक लाडू हे महाराष्ट्रातील मराठी लोक बनवतात. पिन्नी लाडू हे नाव पंजाबमध्ये म्हणतात. ह्या लाडू मध्ये गव्हाचे पीठ, सुजुक तूप, डिंक, सुकामेवा, सुके खोबरे, खारीक, खस-खस, जायफळ आहे त्यामुळे हे लाडू पौस्टिक… Continue reading Wheat Flour Ladoo Recipe in Marathi

Recipe for Strawberry Karanji in Marathi

Strawberry Karanji

स्ट्रॉ्बेरीची करंजी (Strawberry Karanji): स्ट्रॉ्बेरी करंजी दिसायला व चवीला खूपच छान लागते. आपण गुलकंदाची, चॉकलेटची व नारळाची कारंजी बनवतो आता स्ट्रॉrबेरीची कारंजी बनवा नक्की सगळ्यांना आवडेल. ह्या वेळेस दिवाळी फराळ निराळा बनवा. ह्या करंजीमध्ये पल्प वापरला आहे त्यामुळे चवीला अगदी निराळी लागते. ह्या करंज्या ८-१० दिवस टिकतात कारण की नारळ शिजवून घेतला आहे. स्ट्रॉ्बेरीची करंजी… Continue reading Recipe for Strawberry Karanji in Marathi

Cauliflower Cha Paratha Recipe in Marathi

Cauliflower Paratha

कॉलिफ्लॉवर पराठा : कॉलिफ्लॉवर पराठा हा मुलांना शाळेत जातांना डब्यात देता येईल तसेच नाश्त्याला सुद्धा बनवता येतो. फुल गोबीचा पराठा खूप टेस्टी लागतो. हा बनवायला पण खूप सोपा आहे. मुले कॉलिफ्लॉवरची भाजी खात नसतील तर अशा प्रकारचा पराठा बनवा. साहित्य : आवरणासाठी : २ कप गव्हाचे पीठ (Wheat Flour) १ टे स्पून तेल (Vegetable Oil)… Continue reading Cauliflower Cha Paratha Recipe in Marathi

Kavath Chutney Recipe in Marathi

कवठाची चटणी : कवठाला इंग्लिश मध्ये (Wood Apple) व हिंदी मध्ये बेल म्हणतात: कवठाची चटणी ही चवीला आंबट-गोड अशी लागते. ही चटणी उपवासाच्या दिवशी सुद्धा करता येते. महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी ही चटणी मुद्दाम करतात.आपण नेहमीच नारळाची, पुदिन्याची चटणी बनवतो ही चटणी करून बघा नक्की आवडेल. कवठाची चटणी बनवण्यासाठी वेळ- २० मिनिट वाढणी- ४ जणासाठी साहित्य… Continue reading Kavath Chutney Recipe in Marathi

Cauliflower cha Upma Recipe in Marathi

Cauliflower Upma

कॉली फ्लॉवरचा उपमा Cauliflower cha Upma) : कॉली फ्लॉवरचा उपमा उपमा हा नाश्त्याला किंवा लहान मुलांना शाळेत जातांना डब्यात देता येईल. हा उपमा बनवायला सोपा व लवकर होणारा आहे. उपमा बनवतांना त्यामध्ये कांदा, आले-लसूण पेस्ट, लिंबू, कोथंबीर घातल्यामुळे चव खूप छान येते. साहित्य : ५०० ग्राम कॉली फ्लॉवर (Cauliflower) 2-3 हिरव्या मिरच्या (Green Chilies) १”… Continue reading Cauliflower cha Upma Recipe in Marathi