Red Rose Coconut Ladoo Recipe in Marathi

Red Rose Coconut Ladoo

रेड रोज कोकनट लाडू: रोज सिरप कोकनट लाडू हे आपण कधीपण झटपट बनवू शकतो. अश्या प्रकारचे लाडू बनवतांना डेसीकेटेड कोकनट व कंडेन्स मिल्क व रोज सिरप वापरले आहे. हे लाडू दिसायला व चवीला सुद्धा छान लागतात. The English langauge version of this Ladoo Recipe can be seen here – Gulab Nariyal Ladoo बनवण्यासाठी वेळ: ३०… Continue reading Red Rose Coconut Ladoo Recipe in Marathi

Paan Ladoo for Mukh Shuddhi Recipe in Marathi

Paan Ladoo for Mukh Shuddhi

पान लाडू: पान लाडू हा एक छान नवीन पदार्थ आहे. पान लाडू हा आपण जेवण झाल्यावर मुख शुद्धी साठी घेवू शकतो. हा लाडू बनवण्यासाठी डेसिकेटेड कोकनट, कंडेन्स मिल्क विड्याचे पान, बडीशेपव रोझ इसेन्स वापरले आहे. आपण सणासुदीला गोड जेवण झालेकी पान घेतो त्या आयवजी पान लडू खाऊन बघा सगळ्यांना खूप आवडेल. विड्याचे पान हे आपल्या… Continue reading Paan Ladoo for Mukh Shuddhi Recipe in Marathi

Nachni Gulache Ladoo Recipe in Marathi

Nachni Gulache Ladoo

नाचणी गुळाचे लाडू: नाचणी ही आपल्या आरोग्यासाठी थंड आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. लहान मुलांना नाचणीचे लाडू द्यायला अगदी पौस्टिक आहेत, तसेच लाडू बनवताना गुळ वापरला आहे त्यामुळे गुळ तर आपल्या आरोग्यासाठी खूप औषधी आहे. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: १५-१७ लाडू साहित्य: २ कप नाचणी १/४ कप साजूक तूप १/४ कप पिठीसाखर १/४… Continue reading Nachni Gulache Ladoo Recipe in Marathi

Tasty Delicious Homemade Naan Khatai Recipe in Marathi

Tasty Delicious Homemade Naan Khatai

होममेड नान कटाई: नान कटाई ही भारतातील एक पारंपारिक स्वीट्स आहे. ह्यालाच आपण कुकीज सुद्धा म्हणू शकतो. नान कटाई ही आपल्याला नाश्त्याला किंवा चहा बरोबर बनवू शकतो. नान कटाई बनवायला अगदी सोपी आहे व झटपट बनणारी आहे. नान कटाई बनवण्यासाठी मी मैदा, रवा व बेसन वापरले आहे, आपण मैद्याच्या आयवजी गव्हाचे पीठ सुद्धा वापरू शकतो.… Continue reading Tasty Delicious Homemade Naan Khatai Recipe in Marathi

Tirangi Rava Naral Baked Karanji Recipe in Marathi

Tirangi Rava Naral Baked Karanji

तीनरंगी रवा-नारळ बेक करंजी: आज कालच्या लाईफ स्ताईल मध्ये बराच फरक झाला आहे. एक म्हणजे आजकाल सगळे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चोखादनल झाले आहेत. आज काल तेल,तूप, साखर, मसालेदार खाणे बरेच कमी झाले आहे. बेक करंजी ही सुद्धा छान लागते. ह्या मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सारण भरून बनवू शकतो. बेक करंजी बनवतांना ओल्या नारळाचे सारण… Continue reading Tirangi Rava Naral Baked Karanji Recipe in Marathi

Maharashtrian Style Tri-Color Baked Suji Coconut Karanji

Maharashtrian Style Tri-Color Baked Suji Coconut Karanji

This is a Recipe for making at home sweet, tasty and delicious Maharashtrian Style Tri-Color Baked Suji Coconut Karanji. This Karanji can also be prepared for the Diwali Faral snacks. This Karanj, which is prepared using Coconut, Mik and Sugar and assorted dry-fruits and a Siji Covering is especially useful for those people who avoid… Continue reading Maharashtrian Style Tri-Color Baked Suji Coconut Karanji

Healthy Alivache Ladoo Recipe in Marathi

Healthy Alivache Ladoo

अळीवाचे लाडू: अळीव हे पौस्टिक आहेत. त्यामध्ये व्हीटामीन “ए”, “सी” व “इ” आहे. तसेच आयर्न, कॅल्शियम पण आहे. थंडीच्या दिवसात ते फार गुणकारी आहेत. अळीवाचे लाडू चविस्ट लागतात. बनवायला अगदी सोपे व मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहेत. अळीव हे पौस्टिक असल्यामुळे बाळंतीण झालेल्या महिलेला दुध जास्त यावे म्हणून अगदी आवर्जून ह्ळीवाचे लाडू देतात. तसेच… Continue reading Healthy Alivache Ladoo Recipe in Marathi