Homemade Agra Angoori Petha Recipe in Marathi

Homemade Agra Angoori Petha

लोकप्रिय आग्र्याचा अंगुरी पेठा घरी कसा बनवावा: अंगुरी पेठा हा कोहळ्या पासून बनवतात. चवीला टेस्टी व स्वीट डिश म्हणून बनवता येतो. आपल्याकडे सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा आपण बनवू शकतो. पेठा हा हृद्य च्या विकारांनवर गुणकारी आहे तसेच पाचन व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हिता वह आहे. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. पेठा ही आग्र्याची लोकप्रिय डिश… Continue reading Homemade Agra Angoori Petha Recipe in Marathi

Sweet Pakatli Kurkurit Champakali Recipe in Marathi

Sweet Pakatli Kurkurit Champakali

स्वीट पाकातील कुरकुरीत चंपाकळी: पाकातील चंपाकळी ही एक छान गोड डिश आहे ती आपण दिवाळी फराळासाठी किंवा इतर सणावाराला सुद्धा बनवू शकतो. ही छान चवीस्ट आकर्षक कुरकुरीत लागते. बनवायला सोपी आहे तसेच करंजीला एक पर्याय म्हणून सुद्धा मस्त आहे. चंपाकळी बनवतांना बारीक रवा किंवा मैदा वापरा व पाकामध्ये रंग, वेलचीपूड व लिंबूरस घालून बनवली आहे.… Continue reading Sweet Pakatli Kurkurit Champakali Recipe in Marathi

Dudhi Bhopla Halwa Recipe in Marathi

Bottle Gourd Halwa

दुधीभोपळ्याचा हलवा: दुधीभोपळ्याचा हलवा सोप्या पद्धतीने कसा झटपट बनवता येतो ते पहा. दुधीभोपळा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. त्याच्या सेवनाने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. मस्तकाची उष्णता दूर होऊन आपल्या मेंदूला शक्ती मिळते व तरतरी येते. शक्तीदायक आहे. जे अशक्त रुग्ण आहेत त्यांच्या साठी दुधी हा उत्तम आहे. ज्याची प्रकृती उष्ण आहे त्याच्या साठी दुधी… Continue reading Dudhi Bhopla Halwa Recipe in Marathi

Upvasache Makhane Kheer Recipe in Marathi

उपवासाची मखाने खीर

उपवासाची मखाने खीर: मखाने मध्ये प्रोटीन व कार्बोहाइड्रेट भरपूर आहेत. मखाने उपवासासाठी सुद्धा चालतात. त्यापासून काही पक्वान्न सुद्धा बनवता येतात. मखानेची खीर खूप स्वादिस्ट लागते. ह्यामध्ये ड्रायफ्रुट घालून अजून स्वादीस्ट बनवता येते. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: १ लिटर दुध (म्हशीचे) १ १/२ कप मखाने १ टी स्पून साजूक तूप १५ बदाम… Continue reading Upvasache Makhane Kheer Recipe in Marathi

Delicious Til Gulachi Karanji Recipe in Marathi

तिळगुळाची करंजी: तिळगुळाची कारंजी हा एक करंजीचा निराळा प्रकार आहे. आता पौष महिना आला की मकर संक्रांत येते त्या दिवशी महाराष्टात मकर संक्रांत हा दिवस उस्ताहानी साजरा करतात महाराष्ट बरोबर उत्तर प्रदेश व गुजरात मध्ये सुद्धा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. उत्तर प्रदेश मध्ये करंजी ही ह्या दिवशी मुद्दामून बनवतात. करंजी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे… Continue reading Delicious Til Gulachi Karanji Recipe in Marathi

Delecious Sweet Dehrori Recipe in Marathi

Delecious Sweet Dehrori

देह्रोरी (Dehrori) : देहोरी ही एक स्वीट डीश आहे. ती आपण सणावारी किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. देहोरी ही एक स्वीट डीश चवीस्ट व अगदी निराळी आहे. छत्तीसगढ़ मधील ही लोकप्रिय डीश आहे. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जनासाठी साहित्य: २ कप तांदूळ १ १/२ कप साखर ३/४ कप घट्ट दही २ टे… Continue reading Delecious Sweet Dehrori Recipe in Marathi

Delicious Sweet Khajurache Chandrakala Recipe in Marathi

Delicious Khajurachya Chandrakala

डीलीशियस खजुराच्या चंद्रकला: खजुराच्या चंद्रकला ही एक स्वीट डीश आहे. ह्यामध्ये करंजी बनवून त्यामध्ये खजूर सारण म्हणून भरला आहे. अश्या प्रकारच्या चंदकला आपण सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: ४ जनासाठी साहित्य: २०० ग्राम मैदा १/२ टी स्पून मीठ ५० ग्राम तूप (वनस्पती) १ अंडे ५० ग्राम साखर १… Continue reading Delicious Sweet Khajurache Chandrakala Recipe in Marathi