Tips for Making Delicious Karanji for Diwali Faral in Marathi

Tips for Making Delicious Karanji for Diwali Faral

दिवाळी फराळ करीता करंज्या हमखास चांगल्याप्रकारे कश्या बनवाव्या: दिवाळी फराळामध्ये करंज्याला महत्वाचे स्थान आहे. करंज्या वेगवेगळ्या प्रकारे बनवता येतात. करंजी ही फार पूर्वीच्या काळा पासून बनवतात. उत्तरभारतात करंजीला गुजीया असे म्हणतात तर गोवा कोकण ह्या भागात नेवरी असे म्हणतात. तर पठारे प्रभूच्या घरात खाज्याचे कानवले असे म्हणतात. तर सारस्वताकडे साट्याच्या करंज्या असे म्हणतात. करंज्या दोन… Continue reading Tips for Making Delicious Karanji for Diwali Faral in Marathi

Thai Curry Masala Chakli for Diwali Faral Recipe in Marathi

Thai Curry Masala Chakli

टेस्टी थाई चकली: दिवाळी फराळ म्हंटले की चकली ही आलीच त्याशिवाय आपला फराळ पूर्ण कसा होणार. ह्या आगोदर आपण खमंग भाजणीची चकली पाहिली तसेच अजून वेगवगळ्या प्रकारच्या चकल्या सुद्धा पाहिल्या. बटर चकली, मसाला चकली, मुरक्कू, शेजवान, बेसन, ज्वारीच्या पीठाची, पालक चकली, मुगाच्या डाळीची चकली आपल्याला नेहमी पदार्थ बनवतांना काहीतरी वेगळे करावेसे वाटते. म्हणजेच फ्युजन. महाराष्ट्रातील… Continue reading Thai Curry Masala Chakli for Diwali Faral Recipe in Marathi

Tips for Making Crispy Chakli for Diwali Faral in Marathi

Tips for Making Crispy Chakli for Diwali Faral

चांगली चकली बनवण्यासाठी व त्या बिघडल्यातर दुरुस्त करण्याच्या काही महत्वाच्या टिप्स दसरा झालाकी महाराष्टात महिला दिवाळी फराळाची तयारी करायला लागतात. फराळामध्ये आपण करंजी , लाडू, शंकरपाळी, शेव, चिवडा बनवतो. आज काल फराळचे फुजन आले आहे म्हणजे आपण वेगवेगळ्याप्रकारे पदार्थ बनवतो. चकली सुधा वेगवेगळ्याप्रकारे बनवताना. चकली बनवताना काही वेळेस म्हणजे काही छोट्या छोट्या कारणामुळे आपली चकली… Continue reading Tips for Making Crispy Chakli for Diwali Faral in Marathi

Kurkurit Pakatle Chirote for Diwali Faral Recipe in Marathi

Kurkurit Pakatle Chirote

कुरकुरीत पाकातले चिरोटे व टिप्स दिवाळी फराळसाठी चिरोटे ही महाराष्ट्रीयन लोकांची पारंपारिक डीश आहे. दिवाळी फराळ म्हंटले की आपण लाडू. चिवडा, चकली, शेव, शंकरपाळे बनवतो. चिरोटे ही एक दिवाळी फराळ मधील एक छान डीश आहे. चिरोटे हे बनवायला थोडे किचकट आहेत कारण त्यामध्ये चांगले पापुद्रे सुटायला पाहिजे म्हणजे ते टेस्टी लागतात.चिरोटे बनवताना चांगले पापुद्रे सुटण्यासाठी… Continue reading Kurkurit Pakatle Chirote for Diwali Faral Recipe in Marathi

Instant Zatpat Anarsa for Diwali Faral Recipe in Marathi

Zatpat Anarsa for Diwali Faral

दिवाळी फराळसाठी महाराष्ट्रीयन स्टाईल इनस्टंट झटपट अनारसे अनारसे ही महाराष्ट्रीयन लोकांची लोकप्रिय व पारंपारिक डीश आहे. अनारसे हे बनवणे म्हणजे थोडे वेळ लागणारी डीश आहे. पूर्वीच्या काळी दिवाळी १५-२० दिवसावर आली की महिला अनारसे बनवण्यासाठी तीन दिवस तांदूळ भिजत घालून रोज त्यातील पाणी बदलत व नंतर खलबत्यात बारीक कुटून त्यामध्ये गुळ घालून परत आठ दिवस… Continue reading Instant Zatpat Anarsa for Diwali Faral Recipe in Marathi

Khuskhushit Rava Maida Shankarpali for Diwali Faral Recipe in Marathi

Khuskhushit Rava Maida Shankarpali for Diwali Faral

दिवाळी फराळ सहज सोपे खुसखुशीत रवा मैदा शंकरपाळी/शंकरपाळे महाराष्ट्रात दिवाळी ही खूप मोठ्या प्रमाणात साजरी करतात हा एक महत्वाचा सण आहे. दीपावलीमध्ये नानाविध फराळाचे पदार्थ बनवले जातात. दिवाळी फराळाची थाळी म्हणजे लाडू, चिवडा, चकली, शेव, शंकरपाळी बनवतात. शंकरपाळी आपण वेगवेगळ्याप्रकारे बनवु शकतो. गोड शंकरपाळे, नमकीन, पाकातले. शंकरपाळे आपण दिवाळी फराळासाठी किंवा इतरवेळी किंवा कुठे प्रवासाला… Continue reading Khuskhushit Rava Maida Shankarpali for Diwali Faral Recipe in Marathi

Maharashtrian Style Ambat God Simla Mirchi Bhaji Recipe in Marathi

Maharashtrian Style Ambat God Capsicium Bhaji

महाराष्ट्रीयन स्टाईल आंबटगोड शिमला मिरची भाजी ग्रेव्ही: शिमला मिर्चची भाजी लहानमुलाना आवडते. ह्या आगोदर आपण शिमला मिरचीची भाजी बेसन पेरून व पंजाबी स्टाईल व भरलेली शिमला मिरचीचे प्रकार बघितले. आता आपण कोकणी स्टाईल आंबटगोड शिमला मिरचीची भाजी किंवा ग्रेव्ही बघणार आहोत. कोकण ह्या भागात भाजीमध्ये नारळ वापरला जातो त्यामुळे भाजीला छान टेस्ट येते. अश्या प्रकारची… Continue reading Maharashtrian Style Ambat God Simla Mirchi Bhaji Recipe in Marathi