Bina Kanda-Aal-Lasun Naivedya Chi Thali | No Onion-Garlic-Ginger Veg Thali In Marathi

Bina Kanda-Aal-Lasun Naivedya Chi Thali | No Onion-Garlic-Ginger Veg Thali

बिना कांदा-आले-लसूण दत्त जयंती संपूर्ण नैवेद्याचे जेवणाचे ताट दत्त गुरूंची नक्की कृपा मिळेल Bina Kanda-Aal-Lasun Naivedya Chi Thali | No Onion-Garlic-Ginger Veg Thali In Marathi दत्त गुरूंच्या नेवेद्यचे पदार्थ लोणचे किंवा चटणी, कोशिंबीर, पातळ भाजी, वरण-भात, मटार-बटाटा रसा भाजी, शिरा, चपाती, घेवडा भाजी व भजी आपण सणवार असला की देवांची मनोभावे पूजा अर्चा करतो नेवेद्य… Continue reading Bina Kanda-Aal-Lasun Naivedya Chi Thali | No Onion-Garlic-Ginger Veg Thali In Marathi

Tasty Perfect Methi Matar Malai Dhaba Style In Marathi

Tasty Perfect Methi Matar Malai

Tasty Perfect Methi Matar Malai Dhaba Style In Marathi स्वादिष्ट मेथी मटर मलाई ढाबा स्टाइल इन मराठी आपण मेथीची भाजी निरनिराळ्या पद्धतीने बनवतो. आज आपण मेथीची भाजी अगदी वेगळी बनवणार आहोत. त्यामध्ये आपण आता मटारचा सीझन चालू आहे तर ते वापरणार आहोत. तसेच टेस्टि बनवण्यासाठी फ्रेश मलई वापरणार आहोत. स्वादिष्ट मेथी मटर मलाई ढाबा स्टाइल… Continue reading Tasty Perfect Methi Matar Malai Dhaba Style In Marathi

Tasty Karlyachi Stuffed Bhaji Gravy | Bitter Gourd Curry Recipe In Marathi

Tasty Karlyachi Stuffed Bhaji Gravy | Bitter Gourd Curry

चविष्ट मसालेदार कारली भरून भाजी अगदी निराळी पद्धत रेसीपी कारल्याची भाजी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. असे म्हणतात कारले साखरेत घोळा किंवा तुपात ते कडुच लागते. पण तसे नाही उलट कारल्याची भाजी सेवन केल्यावर तोंडाला खूप छान चव येते. आपण ह्या अगोदर करल्याचे लोणचे कसे बनवायचे ते पहिले. आता आपण कारली भरून कशी बनवायची ते… Continue reading Tasty Karlyachi Stuffed Bhaji Gravy | Bitter Gourd Curry Recipe In Marathi

Different Perfect Kanda Batata Rassa Bhaji Recipe In Marathi

Different Perfect Kanda Batata Rassa Bhaji

एकदम निराळी पद्धत अप्रतिम कांदा बटाटा रस्सा भाजी खावून बघाच बटाटा भाजी किंवा बटाटा रस्सा सगळ्यांना आवडतो. बटाटा भाजी असली की आपण एक चपाती जास्तच खातो. आपण ह्या अगोदर बटाटा भाजी चे अनेक प्रकार बघितले. आज आपण बटाटा रस्सा भाजीचा अगदी नवीन प्रकार पहाणार आहोत. आपल्या घरी अचानक पाहुणे आले तर अश्या प्रकारची रस्सा भाजी… Continue reading Different Perfect Kanda Batata Rassa Bhaji Recipe In Marathi

Nagpur Style Spicy Dal-Kanda Recipe In Marathi

Nagpur Style Spicy Dal-Kanda

नागपुरी स्टाइल झणझणीत डाळ कांदा रेसीपी विदर्भ म्हटले की डोळ्या समोर झणझणीत चमचमीत भाज्या, आमट्या डोळ्या समोर येतात. ह्या अगोदर आपण विदर्भ मधील पाटवडी रस्सा कसा बनवायचा ते पाहिले. आता आपण डाळ-कांदा ही रेसीपी कशी बनवायची ते पाहू या. डाळ कांदा ही रेसीपी नागपूर ह्या भागात खूप लोकप्रिय आहे. घरात कधी भाजी नसली तर आपण… Continue reading Nagpur Style Spicy Dal-Kanda Recipe In Marathi

Tasty Spicy Khandeshi Bhendi Cha Thecha Recipe In Marathi

Khandeshi Bhendi Cha Thecha

टेस्टि खानदेशी भेंडीचा ठेचा एकदा करून पहाच  भेंडीची भाजी लहान मुले व मोठी माणसे सुद्धा अगदी आवडीने खातात. आपण नेहमी भरलेली भेंडी, मसाला भेंडी किंवा चकत्या करून भेंडीची भाजी बनवतो. आज आपण अगदी निराळ्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवणार आहोत. भेंडीचा ठेचा आपण आईकला आहे का? भेंडीचा ठेचा बनवायला अगदी सोपा व झटपट होतो तसेच स्वादिष्ट… Continue reading Tasty Spicy Khandeshi Bhendi Cha Thecha Recipe In Marathi

Maharashtrian Style Harbara Panachi Suki Poushtik Bhaji In Marathi

Maharashtrian Style Harbara Panachi Suki Poushtik Bhaji

पारंपारिक झटपट हरभऱ्याच्या पानांची (हरबऱ्याच्या पानांची) पौष्टिक गुणकारी भाजी  आता जानेवारी महिना चालू आहे. तर बाजारात आपल्याला हरबऱ्याच्या ढाळया किंवा हरबऱ्याची कोवळी पाने मिळतात. आपण हरबऱ्याची उसळ किंवा पुलाव बनवतो पण आपल्याला माहीत आहे का? हरबऱ्याच्या पानाची भाजी खूप आरोग्यदाई आहे. हरबऱ्याच्या पानात प्रोटिन, कॅल्शियम आहे त्यामुळे आपली हाडे व मसल्स मजबूत बनतात. कार्बोहायड्रेट आहेत… Continue reading Maharashtrian Style Harbara Panachi Suki Poushtik Bhaji In Marathi