Delicious Mango Milk Kulfi Recipe Recipe in Marathi

Mango Milk Kulfi

दुध मँगो कुल्फी कशी बनवायची: आपण ह्या आगोदर मँगो कुल्फी कशी बनवायची ह्याचा विडीओ बघितला आता पण आपण मँगो कुल्फी बघणार आहोत पण वेगळ्या स्ताईलने. दुध मँगो कुल्फी बनवतांना क्रीमचे दुध, क्रीम, खवा किंवा कंडेन्स मिल्क सुद्धा वापरले नाही. बरेच जणांना काही आरोग्याच्या समस्या असतात त्यामुळे त्यांना क्रीमच्या दुधाचे, क्रीमचे किंवा खव्याचे पदार्थ सेवन करता… Continue reading Delicious Mango Milk Kulfi Recipe Recipe in Marathi

Chocolate Mastani Ice Cream Recipe in Marathi

chocolate mastani

चॉकलेट मस्तानी रेसिपी: घरच्या घरी मस्त पुण्यातील फेमस चॉकलेट मस्तानी बनवायला शिका. चॉकलेट मस्तानी ही मुलांना व मोठ्यांना आवडते. आता समर सीझनमध्ये बनवा किंवा थंडीत किंवा पावसाळा सीझनमध्ये सुद्धा बनवा. चॉकलेट मस्तानी बनवण्यासाठी खूप सोपी व झटपट होणारी आहे. पार्टीला किंवा जेवणानंतर डेझर्ट म्हणून सर्व्ह करू शकता. ह्या आगोदर आपण पुण्याची फेमस मँगो मस्तानी कशी… Continue reading Chocolate Mastani Ice Cream Recipe in Marathi

Sweet and Tasty Mango Falooda Ice Cream Recipe in Marathi

Mango Falooda Ice Cream

स्वीट डिलीशियस मँगो फालूदा आईसक्रिम: ही एक छान डेझर्ट आहे. उन्हाळा आला की आंब्याचा सीझन चालू होतो मग आपण आंब्याच्या रसा पासून नानाविध पदार्थ बनवतो. आंब्याच्या जूस पासून आपण मँगो फालूदा आईसक्रिम बनवू शकतो. हे एका मोठ्या ग्लास मध्ये किंवा जारमध्ये करतात. हे बनवतांना सब्जा बी पाण्यात भिजवून, सेवया थोड्या मोकळ्या शिजवून, आंब्याच्या फोडी, आंब्याचा… Continue reading Sweet and Tasty Mango Falooda Ice Cream Recipe in Marathi

Gulkand Rose Petals Jam Ice Cream Recipe in Marathi

Gulkand Rose Petals Jam Ice Cream

गुलकंदाचे आईसक्रिम रोझ पेटल जाम आईसक्रिम: आता उन्हाळा सीझन चालू झाला आहे मुलांना रोज वेगवेगळ्या प्रकारचे आईसक्रिम खाण्याची इच्छा होते तर आपण आज गुलकंदचे आईसक्रिम बनवू या. आईसक्रिम बनवण्यासाठी खूप सोपे आहे. प्रथम मी बेसिक आईसक्रिम बनवून घेतले होते त्याचा विडीओ मी आगोदर प्रकाशित केला आहे. बेसिक आईसक्रिम वापरून मी हे गुलकंदचे आईसक्रिम बनवले आहे.… Continue reading Gulkand Rose Petals Jam Ice Cream Recipe in Marathi

Delicious Guava Ice Cream Recipe in Marathi

Delicious Guava Ice Cream

डीलीशीयस पेरूचे आईस्क्रीम: पेरू म्हणजेच गवा किंवा अमरूदचे आईस्क्रीम होय. ह्या अगोदर आपण द्राक्षाचे ब्लॅककरंट आईसक्रिम पाहिले ते आपण फ्रेश काळ्या द्राक्षांपासून बनवले होते. तसेच आता आपण फ्रेश ताज्या पेरूचे आईस्क्रीम कसे बनवायचे ते पाहूया. पेरूचे आईस्क्रीम बनवतांना आपण कलमी पेरू किंवा आपले गुलाबी रंगाचे पेरू सुद्धा वापरू शकतो. The Marathi language video Chamchamit Peruche… Continue reading Delicious Guava Ice Cream Recipe in Marathi

Refreshing Black Currant Ice Cream Recipe in Marathi

Refreshing Black Currant Ice Cream

रिफ्रेशिंग ब्लॅककरंट आईसक्रिम: ब्लॅककरंट हे शब्द जरी आईकला तरी एकदम काहीतरी वेगळेच वाटते. ब्लॅककरंट आईसक्रिम बनवण्यासाठी काळी फ्रेश द्राक्षे वापरली आहेत. त्यामुळे आईस्क्रीम ला फार सुंदर रंग येतो व ते खूप टेस्टी लागते. मी हे आईस्क्रीम बनवताना सॉफटी आईसक्रिमच्या पद्धतीने बनवले आहे त्यामुळे ते छान मऊ मुलायम होते. ब्लॅककरंट आईसक्रिम बनवायला फार सोपे आहे. आपण… Continue reading Refreshing Black Currant Ice Cream Recipe in Marathi

Pune’s Red Rose Milk Mastani Recipe in Marathi

Pune's Red Rose Milk Mastani

रेड रोज मिल्क मस्तानी: मस्तानी हे एक पुण्यातील लोकप्रिय ड्रिंक आहे. आपण नेहमी आंबा मस्तानी बनवतो. मला एक कल्पना सुचली व मी रेड रोज मिल्कशेक मस्तानी बनवून बघितली, जेव्हा बनवलेली मस्तानी टेस्ट केली तेव्हा चवीला अप्रतीम लागली. आपण मस्तानी बनवतांना वेगवेगळ फ्लेव्हर बनवू शकतो. मस्तानी हे ड्रिंक प्रथम पुण्यामध्ये बनवायचे सुरु झाले व बघता बघता… Continue reading Pune’s Red Rose Milk Mastani Recipe in Marathi