Zatpat In 5 Minutes Mango Kulfi Without Milk And Gas Recipe In Marathi

Zatpat In 5 Minutes Mango Kulfi Without Milk And Gas

घरच्या साहित्यामध्ये 5 मिनिटात मॅंगो कुल्फी बिना गैस बिना दूध  आता आंब्याचा सीझन चालू आहे. तर आपण आंब्याचा रस वापरुन बरेच पदार्थ बनवू शकतो. तसेच उन्हाळा ह्या सीझनमध्ये गरमी सुद्धा खूप आहे तर रोज आपल्याला मिल्कशेक किंवा आइसक्रीम किंवा कुल्फी थंडगार खावीशी वाटते. The Zatpat In 5 Minutes Mango Kulfi Without Milk And Gas Video… Continue reading Zatpat In 5 Minutes Mango Kulfi Without Milk And Gas Recipe In Marathi

How To Make Falooda Sev In 2 Minutes At Home Simple Method Recipe In Marathi

How To Make Falooda Sev In 2 Minutes At Home Simple Method

घरी बनवा दोन मिनिटांत फालुदा सेव खूप सोपी पद्धत फलूदा ही एक छान डेझर्ट रेसीपी आहे त्यासाठी अश्या प्रकारची सेव वापरली जाते. आपण घरच्या घरी फालूदा सेव अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. अगदी परफेक्ट बाजारातील फलूदा प्रमाणे सेव बनते. The How To Make Falooda Sev In 2 Minutes At Home Simple Method Video In Marathi… Continue reading How To Make Falooda Sev In 2 Minutes At Home Simple Method Recipe In Marathi

Easy Creamy Custard Ice Cream For Kids Recipe in Marathi

Custard Ice Cream for summer season

सहज सोपी क्रीम कस्टर्ड आइसक्रीम अगदी बाजार सारखे  आता उन्हाळा सीझन चालू आहे. त्यामुळे सगळेच गरमीमुळे हैरान झाले आहेत. आता पर्यन्त आपण बऱ्याच प्रकारचे आइसक्रीम कसे बनवायचे ते पाहिले. आता आपण घरच्या उपलब्ध असलेल्या सामाना पासून सहज सोपे आइसक्रीम कसे बनवायचे ते पाहू या. आज आपण क्रीम कस्टर्ड आइसक्रीम बनवणार आहोत. कस्टर्ड आइसक्रीम बनवायला अगदी… Continue reading Easy Creamy Custard Ice Cream For Kids Recipe in Marathi

Pune Famous Strawberry Mastani For Summer Special Recipe In Marathi

Pune Famous Strawberry Mastani For Kids Summer Special

पुण्याची जगप्रसिद्ध स्ट्रॉबेरी मस्तानी समर स्पेशल रेसीपी  आता उन्हाळा हा सीझन चालू आहे. मग आपण वेगवेगळी सरबत, आइस क्रीम, मिल्कशेक बनवतो. पण आपण मस्तानी बनवली तर घरातील सगळे खुश होईल. पुणे तेथे काय उणे असे म्हणतात. आपण पुण्याची जगप्रसिद्ध मस्तानी पिली आहे का? जरूर सेवन करा. स्ट्रॉबेरी मस्तानी तर अगदी अप्रतिम लागते. एक ग्लास थंडगार… Continue reading Pune Famous Strawberry Mastani For Summer Special Recipe In Marathi

Bread Kulfi In 5 Minutes Without Mawa/Gas Recipe in Marathi

Bread Kulfi without Mawa Gas for Summer Season

आता उन्हाळा सीझन चालू झाला आहे. आपण ह्या अगोदर बरेच प्रकारचे आइसक्रीम कसे बनवायचे ते पाहिले. आइसक्रीम हे सर्वाना आवडते. तसेच ते आरोग्याच्या दृष्टीने हितावह सुद्धा आहे. त्यामुळे शरीरातील उष्णता सुद्धा कमी होते. The Marathi language Bread Kulfi without Mawa or Gas in 5 minutes in Marathi can of be seen on our YouTube Channel… Continue reading Bread Kulfi In 5 Minutes Without Mawa/Gas Recipe in Marathi

Zatpat Delicious 5 Types Of Marigold Biscuit Ice Cream Recipe In Marathi

5 Types Of Marigold Biscuit Ice Cream

झटपट मारी गोल्ड बिस्कीट आईस्क्रीम 5 वेगवेगळ्या फ्लेव्हरमध्ये रेसिपी आपण ह्या आगोदर बर्‍याच वेगवेगळ्या प्रकारे आईस्क्रीम कसे बनवायचे ते पाहिले. आता आपण आईस्क्रीमचा हा एक निराळा प्रकार बघणार आहोत. आईस्क्रीम बनवण्याच्या अगोदर आपण बेस बनवला तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम बनवता येतात. आईस्क्रीम बेस बनवताना दूध व मारी गोल्ड बिस्किट वापरुन त्यापासून वनीला आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी… Continue reading Zatpat Delicious 5 Types Of Marigold Biscuit Ice Cream Recipe In Marathi

How to Make Different Softy Ice Cream In 5 Minutes in Marathi

Make Different Softy Ice Cream In 5 Minutes

5 मिनिटात 1/2 लिटर बेसिक आईसक्रिम पासून 2 लिटर वेगवेगळे सॉफ्टी आईसक्रिम कसे बनवायचे भाग – १ रेसिपी बेसिक आईसक्रिम म्हणजे आईसक्रिम बनवण्याच्या आगोदारचा बेस होय. हा बेस बनवून ठेवला की आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा पाहिजे त्या प्रकारचे सॉफटी आईसक्रिम बनवू शकतो. हा बेस आपण १५-२० दिवस सुद्धा ठेवू शकता. बेसिक आईसक्रिम हे सॉफ्टी आईसक्रिम… Continue reading How to Make Different Softy Ice Cream In 5 Minutes in Marathi