Tasty and Refreshing Frozen Yogurt for Summers

This is a simple to follow step=by step Recipe for making at home refreshing Frozen Yogurt, especially for the hot summer season. The recipe given by combines Yogurt with condensed Milk, Whipped Cream and lemon to make the preparation delicious and tasty, so as to make it suit the taste buds of everyone, including kids.… Continue reading Tasty and Refreshing Frozen Yogurt for Summers

Frozen Yogurt Recipe in Marathi

फ्रोझन योगर्ट: आता एप्रिल. मे मध्ये खूप उष्णता असते. त्यामुळे सर्वाना थंडगार काहीना काही खावेसे वाटते. आपण नेहमी थंड दही जेवणात सर्व्ह करतो. फ्रोजन केलेले दही करून पहा सर्वाना आवडेल. हे बनवायला अगदी सोपे आहे व तसेच चवीस्ट पण लागते. ह्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकार बनवू शकतो. मी हे बनवताना लिंबूरस वापरला व लिंबू किसून त्याची… Continue reading Frozen Yogurt Recipe in Marathi

Delicious Tomato Sharbat Recipe in Marathi

Delicious Tomato Sharbat

टोमाटो सरबत: आपल्या घरी नेहमी टोमाटो उपल्ब्ध असतात. त्यामुळे अश्या प्रकारचे सरबत कधीही बनवता येते. हे सरबत छान आंबटगोड लागते. असे म्हणतात की रोज टोमाटोचे सेवन केले की आपल्याला डॉक्टरची गरज भासत नाही. त्यामुळे आपल्या रक्तातील रक्त कण वाढतात., जेवणात रुची निर्माण होते, पचनशक्ती वाढते, मनात एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो. असेहे गुणकारी सरबत आहे.… Continue reading Delicious Tomato Sharbat Recipe in Marathi

Tasty Ananas Thandai Recipe in Marathi

Ananas

अननस थंडाई: अननस थंडाई हे एक हेल्दी पेय आहे. उन्हाळ्याच्या दिवसात हे अगदी लहान मुलांन पासून मोठ्या परंत सगळ्यांना आवडेल असे आहे. ही थंडाई बनवताना बदाम व खसखस वापरली आहे. The English language version of this Thandai recipe and its preparation method can be seen here – Pineapple Thandai बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट वाढणी: ४-५… Continue reading Tasty Ananas Thandai Recipe in Marathi

Sitaphal Amba Rabdi Recipe in Marathi

Sitaphal-Amba Rabdi

सीताफळ – आंबा रबडी: सीताफळ आंबा रबडी ही एक छान स्वीट डीश अथवा डेझर्ट म्हणून बनवायला चांगली आहे. ही रबडी बनवताना सीताफळाच्या बिया काढून घेतल्या आहेत. मग दुध थोडे आटवून त्यामध्ये शेवया शिजवून साखर घालून थोडे गरम करून मग थंड केले आहे व थंड झाल्यावर सीताफळ व अंबा घालून थंड करून घेतले आहे. The English… Continue reading Sitaphal Amba Rabdi Recipe in Marathi

Strawberry Custard Apple Pudding Recipe in Marathi

स्ट्रॉबेरी कस्टर्ड अँपल पुडिंग: स्ट्रॉबेरी कस्टर्ड अँपल पुडिंग ही जेवणा नंतर डेझर्ट म्हणून द्यायला छान डीश आहे. हे डेझर्ट बनवतांना शेवया, स्ट्रॉबेरी पल्प, सीताफळाचा गर व दुध वापरले आहे. हे पुडिंग चवीला फार छान लागते. The English language version of the same Pudding recipe and preparation method can be seen here – Delicious Strawberry Custard Apple… Continue reading Strawberry Custard Apple Pudding Recipe in Marathi

Maharashtrian Style Mattha Recipe in Marathi

Maharashtrian Style Mattha

मठ्ठा: मठ्ठा हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पेय आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मठ्ठा आवर्जून बनवतात. मठ्ठा हा आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. महाराष्ट्रात मठ्ठा हा लग्न समारंभाच्या वेळी जेवणात अगदी आवर्जून बनवला जातो. मठ्ठा व जिलेबी हे एक कॉम्बीनेशन आहे. मठ्ठा बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. मठ्ठा बनवण्याची ही एक बेसिक पद्धत आहे. अश्या प्रकारे झटपट… Continue reading Maharashtrian Style Mattha Recipe in Marathi