Maharashtrian Style Mattha Recipe in Marathi

Maharashtrian Style Mattha

मठ्ठा: मठ्ठा हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पेय आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मठ्ठा आवर्जून बनवतात. मठ्ठा हा आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. महाराष्ट्रात मठ्ठा हा लग्न समारंभाच्या वेळी जेवणात अगदी आवर्जून बनवला जातो. मठ्ठा व जिलेबी हे एक कॉम्बीनेशन आहे. मठ्ठा बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. मठ्ठा बनवण्याची ही एक बेसिक पद्धत आहे. अश्या प्रकारे झटपट… Continue reading Maharashtrian Style Mattha Recipe in Marathi

गाजराचे औषधी गुणधर्म

गाजर म्हंटले की लाल बुंद किंवा केशरी रंगाची गाजर आपल्या डोळ्या समोर दिसतात. गाजर हे एक आपल्याला आरोग्याचे वरदान आहे. गाजरामध्ये खूप शक्ती आहे. गाजर हे फळ व भाजीही आहे. गाजराचा कोणताही पदार्थ बनवलेला चवीला चांगला लागतो व दिसायला पण छान दिसतो. गाजर हे चवीला मधुर, हलके, जुलाबात गुणकारी तसेच कफ व वायू दूर करणारे… Continue reading गाजराचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

Maharashtrian Style Bottle Gourd Skin Chutney

This is a Recipe for making at home tasty Maharashtrian Style Bottle Gourd Skin Chutney. This Bottle Gourd Skin Chutney can serve as a welcome add-on to the main course or be served along with South Indian Snacks or Batata Vada. The Marathi language version of this Bottle Gourd Chutney can be seen here- Dudhi… Continue reading Maharashtrian Style Bottle Gourd Skin Chutney

Gajarachi Tikhat Chutney Recipe in Marathi

Carrot

गाजराची तिखट चटणी: गाजराची चटणी चवीला छान आंबट-गोड लागते. ही चटणी दिसायला पण छान दिसते. जेवणामध्ये तोंडी लावायला चांगली आहे. गाजराचा आपण भाजी साठी किंवा फळ म्हणून सुद्धा उपयोग करतो. गाजराची आपण कोशंबीर बनवतो तसेच त्याची चटणी सुद्धा चांगली लागते. ह्या चटणीमध्ये चिंच-गुळ, हिंग, घातला आहे त्यामुळे त्याची चव उत्कृष्ट लागते. नारळ घातल्यामुळे चटणीची चव… Continue reading Gajarachi Tikhat Chutney Recipe in Marathi

Tikhat Matarchi Chutney Recipe in Marathi

Tikhat Matarchi Chutney

मटारची चटणी: मटारची चटणी ही दिसायला फार छान दिसते तसेच चवीलापण चांगली लागते. मटारची चटणी बनवतांना मटार ताजे वापरावेत म्हणजे चटणी चवीस्ट लागते. ह्यामध्ये शेगदाणे, चिंच-गुळ, वापरले आहे. मटार, दाणे व हिरव्या मिरच्या तेलावर परतून घेतल्यामुळे चटणी खमंग लागते. The English language version of this Marat Chutney recipe and its preparation method can be seen… Continue reading Tikhat Matarchi Chutney Recipe in Marathi

Dudhi Bhopla Salichi Chutney Recipe in Marathi

Dudhi Bhopla

दुधी भोपळ्याच्या सालांची चटणी: दुधीभोपळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. दुधीभोपळा हा थंड, कफनाशक, रुची उत्पन्न करणारा आहे. दुधी भोपळ्याच्या सेवनाने मेंदूला शक्ती मिळते. अशक्त लोकांसाठी दुधीभोपळ्या एक उत्तम आहे कारण ह्यामध्ये आपल्या शरीराला लागणारी पोषक मुल्ये ह्या मध्ये आहेत. दुधीभोपळ्या ही एक अशी फळभाजी आहे की ह्याचा सगळ्या भागांचा उपयोग करता येतो. दुधीभोपळ्या… Continue reading Dudhi Bhopla Salichi Chutney Recipe in Marathi