Zatpat Anarsa Recipe in Marathi

Anarsa for Diwali

Zatpat Anarsa

झटपट अनारसे : अनारसे हे आपण बहुतेक करून दिवाळीच्या वेळेस करतो. पण अनारसे हे अधिक मासात मुद्दाम बनवले जातात अनारसे हे अधिक मासात बनवून आपल्या जावयाला खायला देतात त्याने आपल्याला पुण्य मिळत असे म्हणतात. हे अनारसे बनवायला अगदी सोपे आहेत व लवकरपण होतात.

बनवण्यसाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: 30 बनतात

साहित्य :
१ किलो ग्राम तांदूळ
७५० ग्राम पिठीसाखर
थोडे दुध
२ टे स्पून तूप
खस-खस
तळण्यासाठी तूप

कृती : तांदूळ तीन दिवस भिजवून पाणी बदलून सावलीत वाळवून बारीक पिठी करा. त्यात पिठीसाखर, दुध तूप घालून पाच-सहा तास ठेवा. खस-खस वरती अनारसे थापून नंतर कढई मध्ये तूप गरम करून तळून घ्या.

About Sujata Nerurkar (1928 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*